• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

adil by adil
May 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य
Reading Time: 1 min read
84 0
0
‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप
14
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला –  रेड क्रॉस सोसायटी राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणाना आधुनिक ऑक्सिमीटर उपलब्ध करुन दिले असून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन यांच्या हस्ते ते जिल्हा आरोग्य अधिकारी व मनपा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा रेडक्रॉस अध्यक्ष निमा अरोरा,रेडक्रॉसचे डॉ.किशोर मालोकार,जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, अकोला महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख यांची उपस्थिती होती.

तसेच तारा रंगनाथन, सचिव प्रभजितसिंग बछेर, डॉ. एन के माहेश्वरी ,राजाभाऊ देशमुख, ॲड.महेंद्र साहू, ॲड.सुभाष मुंगी ,पवन माहेश्वरी, डॉ. सिमरनजीत सिंह बछेर, हिमोफिलिया सोसायटीचे सचिव परितोष सैय्याम, शर्मिला सैय्याम, एडवोकेट सुभाषसिंह ठाकूर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.आभार प्रदर्शन मनोज चांडक यांनी केले.

Tags: healthcare systemsoximetersRed Cross
Previous Post

महान येथे आपत्ती व्यवस्थापन; बचाव कार्य सराव सत्र

Next Post

रुग्णवाहिकांचे भाडेदर वाहनाच्या दर्शनी भागात लावावे- उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ambulance

रुग्णवाहिकांचे भाडेदर वाहनाच्या दर्शनी भागात लावावे- उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

छगन भुजबळ

छगन भुजबळ : वटहुकूम काढून केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण वाचवावे!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.