• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोलखेड़ व मोहाळा येथील किराना दुकानातून प्रतिबंधित गुटखा जप्त,विशेष पथकाची कारवाई

adil by adil
May 7, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
122 1
0
Akolkhed
19
SHARES
882
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर)-  पोलिस अधीक्षक जी.श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास अकोट परीसरात पेट्रोलिंग करत असतांना खात्रिशिर खबर मिळाल्या वरून अकोलखेड व मोहाळा मधील किराना दुकानामध्ये अवैध रित्या गुटखा विक्री केली जात आहेत.

त्यावरून गोपाल वासुदेव पदमने वय 38 वर्ष रा.अकोलखेड व मोहम्मद रफीक वय 40 वर्ष रा.मोहाळा यांच्या दुकानाची गुटखा बाबत झड़ती घेतली असता दोघांच्या दुकानात प्रतिबंधीत गुटखा,वाह,विमल,हॉट सितार,पानबहार यांचा 50,000 हजार रूपयांचा गुटखा जप्त करून वरील दोन्ही आरोपितावर पो.स्टे. अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे. सदर कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolkhedgutka
Previous Post

पबजीच्या नादात रेल्वेने अल्पवयीन मुलगा नाशिकरोडला

Next Post

तलवारीसह धारदार शस्त्र साठा जप्त,विशेष पथकाची हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अडगाव येथे कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
धारदार शस्त्र

तलवारीसह धारदार शस्त्र साठा जप्त,विशेष पथकाची हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अडगाव येथे कारवाई

Marathi Press Council

गंगाखेड मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यास प्रतिसाद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.