• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकऱ्यांना खते, बियाणे योग्य दराने उपलब्ध करुन द्यावे- जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे

adil by adil
May 6, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, शेती
Reading Time: 1 min read
83 0
0
कृषी विक्रेता कार्यशाळा (1)
25
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी खात्रीलायक बियाणे, खते हे योग्य दरात व लिंक न करता उपलब्ध करुन द्यावे, असे मार्गदर्शन जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांनी  जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या कार्यशाळेत केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोला यांच्यावतीने कृषी व्यवसायिक संघ अकोला यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे तसेच तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी कु. रोहिणी मोघाड,  जिल्हा अध्यक्ष कृषी व्यवसायिक संघ मोहन सोनवणे उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या कार्यशाळेत विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले की, बोगस बीटी बियाणे व एचटीबीटी बियाणे तालुक्यांमध्ये विकले जाऊ नये. सोयाबीन बियाण्याची विक्री करतांना उगवणक्षमता तपासूनच विक्री करण्यात यावी.बियाणे व खते विक्री करताना कोणतीही लिंक करून बियाणे/खते विकू नये. जादा दराने खते व बियाणे विक्री करू नये. शेतकऱ्यांना बियाणे व खते योग्य दराने व योग्य पद्धतीने मिळतील याचे नियोजन करण्यात यावे. कृषी सेवा केंद्र धारकांनी सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. कायद्यानुसार सर्व बाबींची पूर्तता करावी,असे मार्गदर्शन करण्यात आले.

 प्रास्ताविक व संचालन तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश     परळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कु. मनीषा जोशी, कुमारी मीना चव्हाण, कृषी अधिकारी गजानन महल्ले, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, व्ही एच राखुंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AgricultureDr. InglefarmersFertilizers and seeds
Previous Post

ग्रा.पं. पोटनिवडणूकः उमेदवारांच्या जाती पडताळणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा जिल्हादौरा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
j-m-abhyaknar-

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा जिल्हादौरा

Job-Fair

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा: 113 पदांसाठी रविवारी निवड प्रक्रिया

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.