• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा :113 पदांसाठी दि.8 रोजी निवड प्रक्रिया

Our Media by Our Media
May 2, 2022
in Featured, अकोला, नोकरी, फिचर्ड
Reading Time: 1 min read
91 1
0
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

14
SHARES
654
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.2:- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात करण्यात आले आहे. या मेळाव्यात 113 पदांसाठी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड चाकण, पुणे तसेच ईसाफ कॉ ऑपरेटीव्ह सोसायटी अकोला, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट, अकोला या कंपनीतील विविध पदांसाठी निवड होणार आहे. त्यासाठी इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, डिजेल मेकॅनिक, फिटर, वेल्डर, पेंटर, शिट मेटल) उत्तीर्ण तसेच वय 18 ते 29 वर्षे दरम्यान असणाऱ्या युवक युवतींनी आपली प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यांच्यासह स्वखर्चाने उपस्थित रहावे.

मेळाव्यातील मुलाखतींचे ठिकाण- महिंद्रा ॲण्ड महिंद्रा चाकण पुणे करीता लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. ईसाफ को- ऑपरेटीव्ह सोसायटी लि. अकोला व गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. अकोला करीता शैक्षणिक गुणवत्ता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला येथे संपर्क साधावा (दूरध्वनी; 0724-2433849) असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अनु.जाती मुलींच्या गोरेगाव खु. शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश

Next Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत गावनिहाय जनजागृती

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
सामाजिक न्याय

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत गावनिहाय जनजागृती

election

ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणूकः प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.