• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

चोहट्टा बाजर येथे भाजपाचे कंदील आंदोलन

adil by adil
April 25, 2022
in Featured, अकोला, राजकारण, संपादकीय
Reading Time: 1 min read
94 1
0
BJP's lantern
15
SHARES
679
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(शिवा मगर)-  चोहट्टा बाजार-सध्या राज्यात व अकोला ग्रामीण मध्ये मोठया प्रमाणात वीज भार नियमन (लोडशेडिंग) सुरू आहे.महाराष्ट्र मध्ये शिवसेना-कॉग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आहे.या तीन पक्षाच्या सरकारने राज्यात अंदाधुंदी कारभार सुरू केला आहे.हे सरकार विविध आघाडीवर अपयशी ठरत आहे.

आता तर अकोला जिल्ह्यात ग्रामीणमध्ये वीज भारनियमन सुरू केले आहे.लोडशेडिंग मुळे शेतकरी, सामान्य नागरिक,विध्यार्थी, रुग्ण,व्यापारी त्रस्त झाले आहेत. लोडशेडींग च्या विरोधात भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा आकोट तालुक्याच्या वतीने चोहट्टा बाजार येथे वीज मांडळा समोर कंदील आंदोलन छेडण्यात आले.या वेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो,लोडशेडिंग बंद करा, आघाडी सरकार हाय हाय.ठाकरे सरकार हाय हाय,आघाडी सरकारचा निषेध असो अश्या घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपा चे राजू नागमते, भाजपा जिल्हा चिटणीस मधुकरभाऊ पाटकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तू पाटील गावंडे माजी सभापती विजयसिंग सोळुंके,आत्मा समिती चे माधवराव बकाल,शेतकरी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस संदीप उगले,तालुका सरचिटणीस किशोर सरोदे,ओबीसी चे गजाननराव नळे,वैद्यकीय आघाडी चे डॉ मनोहरराव चाकोते,ग्राममंडळ केळीवेळी चे अध्यक्ष किशोर बुले,चेतन डोईफोडे, पुरुषोत्तम सिरसाट,गोपाल पेटे,सतीश धुमाळे,मंगेश ताडे,ज्ञानेश्वर आढे,मोहन कपले, निलेश वहिले,रमेशभाऊ धुमाळे,अनिल पाटील इंगळे,शुभम लोणे,श्रीकांत गाडेकर,,रणजित बुले,गजानन पडोळे, एकनाथ पाटील नारे,मंगेश घुले,विनोद साबळे,काशिनाथ हिंगणकर,विष्णुभाऊ आढे,गणेशराव पागधुने,पुरुषोत्तम धुमाळे,वसंत दोड,सरपंच आशिष निपाने,सुभाष मुकुंदे,रुपेश कोल्हे,रामेश्वरराव पाथरे संतोष ढोणे,मोहन घुगरे, वासुदेव खुळे,सुधाकरराव खोटरे,कोरडे,बोरचाटे,निलेश धुमाळे,निलेश वाघोळे,गजानन चरहाटे,हरिभाऊ गोंडचवर,निलेश ढोणे,यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: BJP's lantern agitationChohatta Bazar
Previous Post

राहणापूर येथे हिरव्यागार निंबाच्या झाडांची अवैध कत्तल, कारवाईची मागणी

Next Post

तेल्हारा- चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या रस्त्याबाबत वृद्ध नागरिकाचे आमरण उपोषण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चोहट्टा बाजर येथे भाजपाचे कंदील आंदोलन

तेल्हारा- चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या रस्त्याबाबत वृद्ध नागरिकाचे आमरण उपोषण

World Veterinary Day:

जागतिक पशुवैद्यकीय दिन :जिल्हा प्रशासनातर्फे शनिवारी (दि.30) विविध कार्यक्रमांचे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.