• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के एसटी कर्मचारी कामावर रुजू

Our Media by Our Media
April 22, 2022
in Featured, ठळक बातम्या, नोकरी, राज्य
Reading Time: 1 min read
103 1
0
एसटी

एसटी

16
SHARES
740
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. यामुळे एसटी कर्मचारी आता कामावर परतू लागले आहेत. काल गुरुवारी राज्यभरात २,९९२ एसटी कर्मचारी रूजू झाले आहेत. आतापर्यंत राज्यभरात एकूण ७६,९६२ एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

एसटी महामंडळाच्या हजेरी पटलावर ८२,१०८ इतकी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. एसटी महामंडळ प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भात २२ एप्रिलची मुदत देण्यात आली होती. अद्यापही ५,१४६ कर्मचारी हे कामावर रुजू झालेले नाहीत. २२ एप्रिलपर्यंत १०० टक्के कर्मचारी हे कामावर उपस्थित राहतील असा विश्वास एसटी महामंडळाकडून वर्तविण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यातील कराड आगारातील ९० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह इतर सर्व ठिकाणी बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही एसटी सेवा पुर्ववत सुरु झाली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नाशिक जिल्ह्यातील अनेक कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी धावू लागली आहे. मालेगाव आगारातील ४१७ पैकी २९८ कर्मचारी सेवेवर दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही एसटी कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. जवळपास २ हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. संपामुळे ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक थांबली होती. त्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गांचे हाल झाले होते. उन्हाळी सुट्टीत पर्यटन स्थळ व गावाकडे कसे जायचा असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी कामावर हजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार गावागावात एसटी वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.

लांब पल्ल्यासह शटल व ग्रामीण फेर्‍या विविध आगारामार्फत पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावागावामध्ये लालपरी सुसाट धावू लागल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

Tags: ST BusSt empolyes
Previous Post

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बसेस ठेवल्या बंद

Next Post

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण अकोला जिल्ह्याच्या ‘डिजिटल राहुटी’ उपक्रमाचा समावेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण अकोला जिल्ह्याच्या ‘डिजिटल राहुटी’ उपक्रमाचा समावेश

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण अकोला जिल्ह्याच्या 'डिजिटल राहुटी' उपक्रमाचा समावेश

पाऊस

दक्षता घेण्याचे आवाहन; जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम, पाऊस व वादळाची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.