• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनावर आरोग्यमंत्री राजेश टोपेचं मोठं विधान, म्हणाले.

adil by adil
April 20, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
142 1
0
राजेश टोपेचं
29
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

 गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रसह इतर पाच राज्यांना खबरदारी घेण्यासंदर्भात पत्र पाठवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत मोठं विधान केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मी राज्यातील कोरोनाच्या (कोविड19) परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेत आहे. नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण कोरोना केसेसमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.  तसेच आम्ही वय 12-15 आणि वय 15-18 या वयोगटातील व्यक्तींना सध्या लसीकरण करत आहे. परिस्थितीला घाबरून न जाता,  काळजी घ्यावी. सध्या तरी महाराष्ट्रात मास्क सक्ती केली जाणार नसल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Corona virus alertHealth Minister Rajesh Tope
Previous Post

एकता मंडळाचा हिंदू मुस्लिम एकता संदेश,सदभावनापूर्ण इफ्तार पार्टी संपन्न !

Next Post

गुणरत्न सदावर्तेंची महाराष्ट्र दर्शन वारी आता कोल्हापूरला पोहोचणार; पोलीसांना मिळाला ताबा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
गुणरत्न सदावर्तेंची

गुणरत्न सदावर्तेंची महाराष्ट्र दर्शन वारी आता कोल्हापूरला पोहोचणार; पोलीसांना मिळाला ताबा

nima arora

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी संस्थेची नेमणूक; प्रस्ताव मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.