• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हजारो भाविकांनि घेतला अंबिका देवीच्या दर्शनासह यात्रेचा लाभ

adil by adil
April 19, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव
Reading Time: 1 min read
87 1
0
Goddess Ambika
15
SHARES
627
VIEWS
FBWhatsappTelegram

दानापूर (सुनिलकुमार धुरडे)-  दानापूर येथून पासून 5 की ,मी अनंतराव असलेल्या सौंदळा, बादखेड येथील प्रसिद्ध असलेल्या अंबिका देवी संस्थानवर कोरोना च्या संकटा नंतर यंदा ३ वर्षानंतर चैत्र १६, १७ एप्रिल रोजी भव्य यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी देवीची पूजा अर्चना ,पालखी काढण्यात आली, दुपारी काट्यावरील लोटांगण, संध्याकाळी गाढे ओढणे, रात्री १२ ला नाळे टोचणे हा कार्यक्रम पार पडला ह्या जुन्या परंपरा पाहण्यासाठी यात्रेचा जास्त प्रचार न झाल्यावरही हजारो भाविकांनी गर्दी केली व अंबिका देवी चे दर्शनासह यात्रेचे लाभ घेतला. अंबिका देवी भक्ताची मनोकामना पूर्ण करते भक्त आपले पाग फेडण्या करिता दूर दुरून यात्रेत येतात कोरोना काळा मुळे ही यात्रा बंद झाली होती .

त्यामुळे भक्तांचा हिरमोळ झाला होता, यंदा सर्वत्र शासनाने खुले केले आणि यात्रेला प्रारंभ झाला. हजारो महिला भाविकांनी मातेला आरत्या दिल्या पुरुष भाविकांनी दर्शनासाठी रिग लावल्या , कोंबडा ,बोकडं बळी या ठिकाणी देण्याची प्रथा बंद झाल्याने भाविकांनी रोडग्याचा नैवघ देवीला दाखवून नवस फेडला. अंबिका देवी संस्थानच्या वतीने सुद्धा भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुंदीचा 11 क्विंटल प्रसाद भाविकांना देण्यात आला. सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, संस्थानच्या वतीने मातेच्या दर्शनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

लाखो श्रद्धाळूनि मातेचरणी आपले पाग फेडून महाप्रसादाचा लाभ घेतला, अंबिका देवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळाल्याने भाविकांनमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले, अशाप्रकारे शांततेत सौदळा यात्रा पार पडली.  यावेळी अकोट चे आमदार प्रकाश भारसाकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड, सरपंच ,अंबिका देवी संस्थान अध्यक्ष नवल कुमार अरबट, पोलीस पाटील राजेंद्र चनेकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण शित्रे, पटवारी टेलगोटे मॅडम, कुंजीलाल टावरी अंबिका देवी संस्थान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हिवरखेड पोलीसाचा चौख बंदोबस्त

पंचक्रोशीत ओळखल्या अंबिका देवी च्या यात्रेला हिवरखेड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी हिवरखेड, सोनाळा, दानापूर रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिवरखेड ,तेल्हारा, अकोट येथून पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.

कोड:1) गेल्या 3 वर्षांपासून अंबिका देवीची यात्रा बंद होती मात्र शासनाने कोरोना नियम उठवल्याने यावर्षी देवीची यात्रा व दर्शनाचा लाभ मिळाला.

महेश विखे
भाविक दानापूर

Tags: akola newsdarshan of Goddess Ambika
Previous Post

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा’; अकोला जिल्ह्याच्या ‘डिजिटल राहुटी’ उपक्रमास सर्वोकृष्ट कल्पनेत तृतीय पारितोषिक

Next Post

MPSC : महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
MPSC

MPSC : महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा

lok adalat

अकोला जिल्ह्यात ७ मे ला राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.