• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रामसेवकाचा अफलातून कारभार जागेचा नमुना आठ अ दिला मात्र जागेची नोंदच नाही, प्रकरण पालकमंत्र्यांच्या दरबारात

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, फिचर्ड, महाराष्ट्र, विदर्भ
Reading Time: 1 min read
183 2
0
akola news
27
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंवदळ खु. ग्रामपंचायत चे तात्कालिक ग्रामसेवक संतोष देशमुख यांनी तक्रारदार रघुनाथ गुलाबराव भिलकर यांनी खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायत नमुना आठ अ रिकाॅर्ड ला नोंद न घेता परस्पर नमुना आठ अ प्रत व कर पावती सन १.७. २००९  ला दिली परंतु तक्रारदार रघुनाथ गुलाबराव भिलकर हे कालांतराने म्हणजेच आता.

पिंवदळ खु. ग्रामपंचायत चे विद्यमान ग्रामसेवक यांच्या कडे आपल्या स्वमालकीच्या मालमत्ता क्रमांक ५६ अ जागेचा नमुना आठ अ मागण्यास गेले.असता विद्यमान ग्रामसेवकांनी तुमच्या जागेची ग्रामपंचायत नमुना आठ अ रिकाॅर्ड ला नोंद नसुन तुमच्या ताब्यात असलेली जागा दुसर्याच्या म्हणजेच ज्या व्यक्ती कडून रघुनाथ भिलकर यांनी जागा विकत घेतली

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्या पुर्वीच्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे सांगून जागेचा नमुना आठ अ देण्यास नकार दिला तेंव्हा तात्कालीन ग्रामसेवकाने केलेल्या करामतीचा भिलकर यांना चांगलाच झटका बसला असून त्यामुळे ही बाब यानिमित्ताने आता उघडकीस आली आहे

Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; रोजगार मेळाव्यात 57 पदांसाठी 147 उमेदवारांची प्राथमिक निवड

Next Post

Price hike : भाजीपाला, दुधाच्या किमती वाढल्या, कच्चे तेल १०० डॉलरच्या वर राहिल्यास महागाई आणखी वाढेल : आरबीआय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महागाई

Price hike : भाजीपाला, दुधाच्या किमती वाढल्या, कच्चे तेल १०० डॉलरच्या वर राहिल्यास महागाई आणखी वाढेल : आरबीआय

उद्या तेल्हारा बंद गोरक्षकांवर गुन्हे दाखल प्रकरण विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आवाहन

उद्या तेल्हारा बंद गोरक्षकांवर गुन्हे दाखल प्रकरण विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.