• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम;विविध स्पर्धाचे आयोजन

adil by adil
April 9, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम;विविध स्पर्धाचे आयोजन

dr baba saheb ambedkar

23
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी  जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यानुसार गुरुवारी(दि.7)  जिल्ह्यातील महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतीगृहा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित विविध स्पर्धोचे आयोजन  करण्यात आले.

            या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय स्पर्धा, प्रश्नमजुंषा अशा स्पर्धा गटनिहाय आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यापैकी उत्कृष्ठ निबंध लेखक व वक्तृत्व, लघुनाटय सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तज्ञ शिक्षकांमार्फत प्रथम, व्दितीय व तृतीय निवड करुन विभागीय स्तरावर  पाठविण्यात येणार.  त्यानंतर विभागास्तरावरुन उत्कृष्ठ  प्रथम, व्दितीय व तृतीय विजेता विद्यार्थ्यांची निवड करुन पुरस्कार देण्यात येईल.   

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सामाजिक समता कार्यक्रम समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावेळी विशेष अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रदीप सुसतकर, सहायक लेखाधिकारी योगेश दांदळे, प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर , समाजकल्याण निरिक्षक उमेश उगले, तसेच कार्यालयीन कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.

Tags: akola newsBharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Equality ProgramOrganizing various competitions
Previous Post

महागाई व केंद्र सरकार च्या विरोधात विध्यार्थी काँग्रेस चे आंदोलन

Next Post

शिस्तप्रिय वर्तन हाच आपल्या आदर्शचा खरा गौरव…. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत …!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिस्तप्रिय वर्तन हाच आपल्या आदर्शचा खरा गौरव…. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत …!

शिस्तप्रिय वर्तन हाच आपल्या आदर्शचा खरा गौरव.... जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ...!

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; रोजगार मेळाव्यात 57 पदांसाठी 147 उमेदवारांची प्राथमिक निवड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.