• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा क्रीडा विभाग; उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात विविध खेळांचे दि.12 एप्रिलपासून प्रारंभ

adil by adil
April 9, 2022
in Featured, अकोला, क्रीडा
Reading Time: 1 min read
86 1
0
क्रीडा
28
SHARES
618
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत विविध खेळांचे अनिवासी नि:शुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. 12 ते 30 एप्रिल दरम्यान वसंत देसाई क्रीडांगण येथे होणार असून  प्रत्येक खेळाकरीता प्रत्येकी 30 मुले व मुलींना प्रथम तत्वावर येणाऱ्यांना प्रवेश देण्यात येईल.तरी  इच्छुक मुले व मुली यांनी क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले.

उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये कुस्ती, बॉक्सींग, कबड्डी, खो-खो या खेळाकरीता वयोगट  8 ते 12 वर्षाच्या मुले व मुलींना प्राधान्य देण्यात येईल. शिबीरांची कालावधी पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात येईल. उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात इच्छुक मुले व मुली यांनी कुस्ती खेळाकरीता लक्ष्मीशंकर यादव (मो.क्र.9689300669), बॉक्सींगकरीता सतीशचंद्र भट (9822724168), खो-खो व कबड्डीकरीता विजय खोकले (98227273201), व्हॉलीबॉलकरीता निशांत वानखडे(8446583001), हॅण्डबॉल करीता गोविंद दरपे (7721030802), मैदानी खेळाकरीता प्रविण खंडारे (8180838853) यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम येथे करावी, असे कळविण्यात आले आहे

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: akola newsDistrict SportsSummer training camp for various sports
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
MahaDBT

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

akola news

सामाजिक समता सप्ताह; जात पडताळणीसाठी विशेष मोहिम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.