• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’-जिल्हाधिकारी निमा अरोरा

adil by adil
April 9, 2022
in Featured, अकोला, योजना
Reading Time: 1 min read
105 1
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’-जिल्हाधिकारी निमा अरोरा
22
SHARES
758
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती(दि.14एप्रिल) साजरी करण्यासाठी मिरवणूका, रॅली, सार्वजनिक समारंभ यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्वपरवानगी घेणे सुलभ व्हावे, यासाठी अकोला शहरासाठी महानगरपालिका तसेच अन्य भागांसाठी तहसिलदार कचेरी येथे ‘एक खिडकी योजना’ राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील संघटना व मंडळ्याच्या पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटना व मंडळाच्या सूचनेनुसार अकोला शहरात मनपा येथे तर तालुक्याच्या ठिकाणी शहरी व ग्रामीण भागासाठी संबंधित तहसिल कचेरी येथे ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ. बाबासाहेब जयंती साजरी करण्याबाबतची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा उपआयुक्त पूनम कळंबे, मनपा बांधकाम विभागाचे अजय गुजर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, बौद्ध महासभाचे अध्यक्ष पी.जी. वानखडे, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, कोरोना निर्बंधात सुट दिली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करावे, प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावू. तसेच मिरवणूक, रॅलीसंबंधीत सर्व परवानगी एकाच ठिकाणी  एक खिडकी योजनेतून मंडळाना तातडीने दिल्या जातील. या कार्यक्रमात कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याची दक्षता सगळ्यांनी  घ्यावी, असे आवाहन श्रीमती अरोरा यांनी केले. अशोक वाटीका येथे नागरिक मोठ्या संख्येने जमा होतात. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.  यावेळी संघटना व मंडळाच्या पदाधिकारी यांनी आपल्या सुचना व विचार मांडले.

Tags: akola newsDr. Babasaheb Ambedkar JayantiOne Window Scheme
Previous Post

उद्योजक संजय बियाणी यांच्या मारेकरांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करा,राजस्थानी समाजाची मागणी

Next Post

जिल्हा क्रीडा विभाग; उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात विविध खेळांचे दि.12 एप्रिलपासून प्रारंभ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
क्रीडा

जिल्हा क्रीडा विभाग; उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात विविध खेळांचे दि.12 एप्रिलपासून प्रारंभ

MahaDBT

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.