• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शुक्रवार (दि.8) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Our Media by Our Media
April 5, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
91 1
0
भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
14
SHARES
657
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.5: जिल्‍ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शुक्रवार दि. 8 एप्रिल रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे होणार आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले.

रोजगार मेळाव्‍यात कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र वाडेगांव, प्रज्ञा सोशल वेलफेअर अॅण्‍ड एज्‍युकेशन सोसायटी अकोला, गेम्‍बो मार्क ट्रेड लिंक प्रा.लि. अकोला या कंपनीचे एचआर प्रतिनिधीकडून सर्वसाधारणपणे दहावी व बारावी, पदवी, पदवीधर, पदविका या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांची 57 रिक्त पदाकरीता निवड करण्यात येणार आहे. या व्‍यतिरिक्‍त कौशल्‍य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्‍यता विभागाच्‍या – www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळाला भेट देऊन आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणीक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्‍ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज्‍या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्‍यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर तात्‍काळ नोंदणी करुन आपल्‍या शैक्षणीक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन अर्ज करुन संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: AkolaJob FairPandit Deendayal Upadhyay
Previous Post

राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022: ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित

Next Post

जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम; दक्षता घेण्याचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
heat sun hot weather

जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम; दक्षता घेण्याचे आवाहन

तेल्हारा नगरपरिषद तर्फे देण्यात आली माजी सैनिकांना एकत्रित मालमत्ता करात सूट

तेल्हारा नगरपरिषद तर्फे देण्यात आली माजी सैनिकांना एकत्रित मालमत्ता करात सूट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.