• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

City Reporter by City Reporter
April 1, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
108 1
0
nima arora
17
SHARES
781
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.1- जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून दैनंदिन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी होत आहे. तसेच महसूल व वन विभाग, मदत पूनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार शुक्रवार दि.1 एप्रिल पासून कोरानाच्या सर्व निर्बंध मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

आदेश याप्रमाणे :

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१. आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५, साथरोग अधिनियम- १८९७ अंतर्गत कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्‍यात आलेले निर्बंधाबाबतचे व सद्या अंमलात असलेले सर्व आदेश याद्वारे मागे घेण्यात येत आहेत.

२. कोविड-१९ संदर्भाने निर्बंधाबाबतचे यापूर्वी काढण्‍यात आलेले विविध आदेश हे दि. १ एप्रिल २०२२ च्या रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार नाहीत.

३. सर्व नागरिक, आस्थापना आणि संस्थांना सूचित करण्यात येते की, कोविड या विषाणूचा प्रसार व फैलाव होवू नये या करिता लसीकरण करुन घ्‍यावे तसेच मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तनाचे पालन करणे गरजेचे असल्‍यामुळे हे सुरू ठेवावे, कारण हेच व्यक्तींच्या तसेच समाजाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठे रक्षण आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Previous Post

चान्नी पोलीस स्टेशन जुगार अड्याचे बनले माहेरघर !

Next Post

वाडेगांव बाजाराची ग्राम पंचायत मार्फत स्वच्छता,३ एप्रील रवीवार पासून भरणार आठवडी बाजार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाडेगांव बाजाराची ग्राम पंचायत

वाडेगांव बाजाराची ग्राम पंचायत मार्फत स्वच्छता,३ एप्रील रवीवार पासून भरणार आठवडी बाजार

पूर्णा ते अकोट रेल्वे सुरू करण्यासाठी विशाल भगत यांची रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

पूर्णा ते अकोट रेल्वे सुरू करण्यासाठी विशाल भगत यांची रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.