• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनी निमंत्रित; ‘परीक्षा पे चर्चा’कार्यक्रमात पंतप्रधान साधणार संवाद ऑनलाईन सहभागाचे आवाहन

adil by adil
March 30, 2022
in अकोला, शिक्षण
Reading Time: 1 min read
81 0
0
जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनी निमंत्रित; ‘परीक्षा पे चर्चा’कार्यक्रमात पंतप्रधान साधणार संवाद ऑनलाईन सहभागाचे आवाहन
20
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या चार बालचित्रकार असलेल्या  विद्यार्थिनींना ‘परीक्षा पे चर्चा’ या  कार्यक्रमासाठी  निमंत्रण आले आहे. या कार्यक्रमाचे भेट प्रसारण होणार असून देशातील समस्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता थेट संवाद साधणार आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रमात आपण आपले प्रश्न, मत व विचार https://drive.google.com/drive/u/1/folders/1eL6_3UqLtRnKM0gAmj5gSNQVVnLTJp52 या पोर्टलवर अपलोड करुन नोंदवू शकता. ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम दुरदर्शन व आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्या, शिक्षा मंत्रालयाचे अधिकृत यूट्युब चॅनलवर एकाच वेळी प्रसारित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: 'Pariksha Pay Charcha' programJawahar Navodaya Vidyalaya
Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि.31 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

Next Post

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

dsc-0124_202102559059 (1)

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशवी निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीस बंदी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.