• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नाम फाऊंडेशनचा उपक्रमः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

Our Media by Our Media
March 25, 2022
in Featured, अकोला, शेती
Reading Time: 1 min read
87 1
0
नाम फाऊंडेशनचा उपक्रमः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांची आर्थिक मदत
14
SHARES
625
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला दि.25: नाम फाऊंडेशनच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना दिलासा व आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज वितरीत करण्यात आले. नाम फाऊंडेशनचे हे मदत कार्य नेहमीच उल्लेखनीय आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी नाम फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेश वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नाम फाऊंडेशनचे जिल्हा मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा. मधु जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक माणिक शेळके उपस्थित होते. विदर्भ व खान्देशचे समनव्यक तथा दिग्दर्शक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आली.

जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, नाम फाऊंडेशनने ग्रामीण भागात खूप चांगले काम केले असून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतीमुळे आधार मिळाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आवश्यक ती सर्व मदत करण्याकरीता प्रशासन आपल्या पाठीशी आहे. याकरीता शेतकरी कुटुंबांनी स्थानिक तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पात्र योजनेचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. या कार्यक्रमाद्वारे नाम फाऊंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त 109 कटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार रुपये प्रमाणे 27 लक्ष 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

Tags: AkolafarmersFinancial assistanceSuicideWomen
Previous Post

आता अकोला जिल्ह्यातील दुकानांचे नामफलक मराठीत अनिवार्य अन्यथा कारवाई!

Next Post

अकोला पंचायत समितीची रविवारी (दि.२७) आमसभा व सरपंच शिबीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

अकोला पंचायत समितीची रविवारी (दि.२७) आमसभा व सरपंच शिबीर

प्राणीमित्रांनी नोंद करावी; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

प्राणीमित्रांनी नोंद करावी; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.