• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Our Media by Our Media
March 22, 2022
in Featured, अकोला, आरोग्य, कोविड १९, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 1
0
nima arora collector jilhadhikari akola
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२२: जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. सध्या शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार, वयवर्षे १२ ते १४ या वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. या लसीकरणाला गती यावी यासाठी आरोग्य विभाग व शालेय शिक्षण विभागाने तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. जिल्हा कोविड संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. मनिष शर्मा, डॉ. विजय चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. वैशाली ठग तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार विविध वयोगटानुसार करावयाच्या कोविड लसीकरणासाठी जिल्ह्यात १५ लक्ष २८ हजार १५ इतके उद्दिष्ट असून आता पर्यंत पहिला डोस ११लक्ष ८९ हजार ३८३ जणांचा (७७.८४%) झाला आहे. दुसरा डोस ७ लक्ष ७७ हजार १९९ (५०.८६%) झाला आहे. तर आतापर्यंत १४ हजार ६७५ जणांचा बुस्टर डोस घेऊन झाला आहे, अशी माहिती बैठकीत सादर करण्यात आली. जिल्ह्यात लसीकरणासाठी वयोगटानुसार नियोजित लाभार्थ्यांची संख़्या या प्रमाणे आहे. १२ ते १४ वर्षे- ६१ हजार, १५ ते १७ वर्षे-९५ हजार १५, १८ ते ४४ वर्षे-८ लक्ष ८१ हजार ८००, ४५ ते ५९ वर्षे-३ लक्ष २३ हजार १००, ६० वर्षा वरील २ लक्ष २८ हजार १००. लसीकरणास गती देण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थी हे शाळकरी विद्यार्थी असून शाळानिहाय तसेच त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्यांचे लसीकरणाचे नियोजन करण्यात यावे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांमधील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांचे बुस्टर डोस पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी दिले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Collector Nima AroraEducationSchoolvaccination
Previous Post

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनो काळजी करू नका हवामानाचा अचूक अंदाज मी देणार-पंजाबराव डख हवामान तज्ञ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो काळजी करू नका हवामानाचा अचूक अंदाज मी देणार-पंजाबराव डख हवामान तज्ञ

शेतकऱ्यांनो काळजी करू नका हवामानाचा अचूक अंदाज मी देणार-पंजाबराव डख हवामान तज्ञ

तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन व प्रसार करावा- सौरभ वाघोडे

तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन व प्रसार करावा- सौरभ वाघोडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.