• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तालुकास्तरीय कार्यशाळेत बालकांच्या समस्यांवर मार्गदर्शन

Our Media by Our Media
March 19, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
83 1
0
तालुकास्तरीय कार्यशाळेत बालकांच्या समस्यांवर मार्गदर्शन
16
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.19: महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे व महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर तालुक्यात खतीब भवन येथे बुधवारी (दि.16) प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत अंगणवाडी सेवीका व पोलीस पाटील यांना बालकांच्या समस्या, त्याचे अधिकारी व हक्काविषयी मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

या कार्यशाळेत बालकांचे हक्क व अधिकार अबाधित राहावे, ग्रामीण भागात बालकांच्या असणारे विविध समस्यां जसे बालविवाह, बाल लैंगीक अत्याचाराच्या घटना यांना आळा बसावा या करीता महसुली गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्य सचिव अंगणवाडी सेवीका तर पोलीस पाटील हे महत्वाचे सदस्य आहेत. समितीला अधिक सक्षम व्हावी याकरीता अंगणवाडी सेवीका व पोलीस पाटील यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षण तालुकास्तरीय कार्यशाळा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली. या कार्यशाळेत 68 अंगणवाडी सेवीका व 37 पोलीस पाटील सहभागी होते. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी भारती लांडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, अश्विन डाबेराव यांनी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु लाडुलकर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री.नितीन अहीर यांनी ग्राम बाल संरक्षण समितीची रचना कार्य, उदेश या बाबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात माहीती दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती लांडे यांनी मिशन वात्सल्य बाबत माहीती दिली. सुनिल लाडुलकर यांनी बालकांसाठी कार्यरत असणारे विवीध यंत्रणाची विस्तृत माहीती देतांना बाल कल्याण समितीची रचना, बालगृहांची कार्यपध्दती, बालन्याय मंडळ, काळजी व संरक्षणाची गरज असणारी व विधी संघर्ष ग्रस्त बालके या वर मार्गदर्शन केले. अश्विन डाबेराव यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाबाबत माहीती सांगितली. महिला व बालविकासच्या बालकांसाठी असणारे विवीध योजनांची माहीती योगेंद्र खंडारे यांनी दिली. चाईल्ड लाईनच्या समन्वयीका हर्षाली गजभीये यांनी चाईल्ड लाईनची कार्यपध्दती 1098 काय आहे याबाबत माहीती दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाचे सुरुवातील उपस्थितांची नोंदणी करण्यात आली नोंदणीचे कार्य सचिन घाटे व रेवत खाडे यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन अहीर व आभार प्रदर्शन सतिश राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सुनिल सरकटे, संगिता अभ्यंकर, रेशमा मुरूमकार, बाळापुर पोलीस स्टेशनचे अरूण मदनकार, प्रशांत लोळे यांनी परीश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थीनी या कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

Previous Post

नोंदणी व मुद्रांक विभाग;प्रतिक्षा यादी प्रसिद्ध गुरुवार (दि.24) पर्यंत हरकती मागविले

Next Post

प्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
RTO कार्यवाही (1)

प्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही

शेतकरी

शेतकऱ्यांचे कैवारी हवामानतज्ञ पंजाब डख आज तेल्हाऱ्यात,शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.