• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कलापथकांव्दारे आजपासून जनजागृती; पातूर व मुर्तिजापूर येथे दिली जनकल्याणकारी योजनांची माहिती

Our Media by Our Media
March 10, 2022
in Featured, अकोला, योजना
Reading Time: 1 min read
85 1
0
कलापथकाव्दार जनजागृती (3)
27
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि: 10 :   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयमार्फत जिल्हा व तालुक्यास्तरावरील महत्वाच्या ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. जनजागृती मोहिम आजपासून सुरु झाली असून पातूर येथील नांदखेड व मुर्तिजापूर येथील तहसिल कार्यालय, बस स्थानक व गोरेगाव येथे शासनाच्या गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली.

 साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ व सरस कला क्रीडा बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या कलावंतांनी राज्य सरकारने दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती नागरीकांचे मनोरंजन करुन प्रबोधनातून दिली. यामध्ये शिवभोजन योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकुल, जलजीवन मिशन, आरोग्यविषयक माहिती व स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग यासह अन्य योजना व उपक्रमांचा समावेश आहे. नांदखेड ता. पातूर व मुर्तिजापूर येथील नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaMurtijapurPatur
Previous Post

Goa Election Result : मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा धक्का; पणजीत भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

Next Post

फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक महिला दिनी केला दिव्यांग महिलांचा सन्मान..भूमी फाऊंडेशन व मेलोडियस ग्रुपचा उपक्रम….!

जागतिक महिला दिनी केला दिव्यांग महिलांचा सन्मान..भूमी फाऊंडेशन व मेलोडियस ग्रुपचा उपक्रम....!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.