• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आकोट ग्रामीण रुग्नालयाचे ग्रहन सोडवा मनसेची मागणी

Our Media by Our Media
March 8, 2022
in Featured, अकोला, आरोग्य
Reading Time: 1 min read
100 1
0
आकोट ग्रामीण रुग्नालयाचे ग्रहन सोडवा मनसेची मागणी
17
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट:  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये मंजूर असलेल्या २८ पदांपैकी ८पदे रिक्त आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे वैद्यकीय अधीक्षक पदासह वैद्यकीय अधिकारी, ३ अधिपरीचारिका, १ औषधी निर्माण अधिकारी ,२ कक्ष सेविकांची पदे रिक्त आहेत त्यानंतर रुग्णालयात जखमी व्यक्तीची विचारपूस करण्याकरिता असलेला दूरध्वनी क्रमांक बंद आहे. या कारणामुळे उपचाराअभावी व तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना अकोला येथे हलवावे लागत आहे.

अकोला जाण्यासाठी जो मार्ग आहे तो अतिशय खराब असल्यामुळे गंभीर रुग्ण अकोला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू होतो. अशा विविध कारणांमुळे ग्रामीण रुग्णालय सतत चर्चेचा विषय बनलेला आहे व यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय मंत्री साहेब यांचे सुद्धा लक्ष नाही . अकोट ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळून सुद्धा प्रत्यक्ष इमारत तर दूर परंतु पदांची भरती सुद्धा झाली नाही तरी या ग्रामीण रुग्णालयाला लागलेले ग्रहण आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर सोडवावे ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे जनहित कक्ष तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. सदर निवेदन मनसे आकोला जिल्हाअध्यक्ष राजेशभाऊ काळे,मनसे जनहित व विधी विभाग राज्य सरचिटणीस नदाकिशोरजी शेळके यांच्या मार्गदर्शनात, मनसे आकोट तालुका अध्यक्ष कैलासभाऊ धूळे, मनसे जनहित कक्ष जिल्हाअध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी मनसे जनहित कक्ष शहर सचिव अजय शर्मा, अमोल निचळ, पवन नागले, मंगेश टाकळकर, प्रविण टाकळकर,गणेश केदार, जयेश दुधे, मोहन मिसळकर, इंगोले, सागर पांडे, शुभम रंदे, सुनिल शर्मा, निखील नकाशे, सागर गवई, दत्ता डिक्कर,अमोल निचळ मयुर थुटे, विवेक अंबाळकर, मनोज सोनोने,आशिष गवई, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaakotHospital
Previous Post

युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी स्वदेशी परत; जिल्ह्यात दोघे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

Next Post

Income tax department : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
income tax raid

Income tax department : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

Zelenskyy

Zelenskyy : "मी कुणालाही घाबरत नाही", झेलेन्स्किंनी शेअर केले लोकेशन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.