• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी

Our Media by Our Media
March 2, 2022
in Featured, अकोला, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
97 1
0
akola news
15
SHARES
701
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२: शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून हे विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन सध्या पोलंड येथे भारतीय दुतावासाच्या नियंत्रणात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. हुसेनउल्ला खान हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन रुमानिया मध्ये भारतीय दुतावासाने निश्चित केलेल्या ठिकाणी मुक्कामी आहे. प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी युक्रेनची सीमा पार करुन स्लोहोकिया मध्ये सुरक्षित ठिकाणी असून भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. जॅक निक्सन हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन पोलंडमध्ये सुरक्षित ठिकाणी मुक्कामी आहे. अब्दुस साबुर अहमद हा विद्यार्थी पोलंड येथे सुरक्षित ठिकाणी आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolastudents
Previous Post

न. प. प्रशासनाकडून पाणीपुरवठा अनियमित शहर काँग्रेस कमिटी आक्रमक

Next Post

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये पंजाबमधील विद्यार्थ्याचा मृत्यू, सलग दुसर्‍या दिवशी भारताला मोठा धक्का

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ukraine

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये पंजाबमधील विद्यार्थ्याचा मृत्यू, सलग दुसर्‍या दिवशी भारताला मोठा धक्का

nima arora

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा : केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.