• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Finance Minister : रशिया-युक्रेन युध्दाचे भारतावर हाेणार्‍या परिणामाबाबत केंद्रीय अर्थमंत्री म्‍हणाल्‍या…

Our Media by Our Media
February 28, 2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
110 4
0
Finance Minister
26
SHARES
812
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युध्दाचा आज पाचवा दिवस आहे. या दोन्‍ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळत चालला आहे. या युध्दामुळे भारतावर होणार्‍या परिणामाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ( Finance Minister) चिंता व्‍यक्‍त केली आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, ” आम्‍ही या मुद्‍याचा गांभीर्याने विचार करत आहोत. आयात विधेयकावरही आम्‍ही विचार करत आहोत ”

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्‍हणाल्‍या, ” युध्दामुळे भारताचे युक्रेनसोबत असणार्‍या व्‍यापार संबंधावर परिणाम होणार आहेत. विशेषत: कृषी क्षेत्रातून युक्रेनला होणार्‍या निर्यातीवर याचा परिणाम होणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

Finance Minister : कृषी क्षेत्रातून होणार्‍या निर्यातीवर परिणाम होणार

युक्रेनवरील परिस्‍थितीवर आम्‍ही लक्ष ठेवून आहोत. युध्दामुळे तत्‍काळ परिणाम हा आयात व निर्यातीवर होणार आहे. यावर आम्‍ही तीव्र चिंतेत आहोत. भारतातील खाद्‍य तेलासह अन्‍य क्षेत्रांवर याचा दुष्‍परिणाम होणार आहे. कृषी क्षेत्रातून रशिया आणि युक्रेन यांना होणार्‍या निर्यातीवर याचा परिणाम होणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

केंद्र सरकार विविध समस्‍यांचा सामना करत आहे. त्‍यामुळे सर्वच संबंधित मंत्रालयांच्‍या माध्‍यमातून मूल्‍यमापन करावे लागले. यानंतर याबाबत बोलता येईल. मात्र या युद्‍धामुळे आवश्‍यक वस्‍तुंवर निश्‍चित पडणार आहे. त्‍यामुळे आयात विधेयकावरही आम्‍ही विचार करत आहोत, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी स्‍पष्‍ट केले.

कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमती भडकल्‍या

रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेन विरु्‍दध युध्दाची घोषणा केली. या निर्णयाचा निषेध करत पाश्‍चात्‍य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत. यामुळे कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमतीने मागील आठ वर्षांतील उच्‍चांक गाठला आहे. याचा
नकारात्‍मक परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे.

Tags: Finance MinisterRussiaUkraine
Previous Post

दानापुर परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

Chechen force : झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
chechen-special-forces-zelenski-

Chechen force : झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

Dr. Nitin Raut

वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.