• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिजाब प्रकरण : याचिकाकर्त्या विद्यार्थिनीच्या भावावर हल्ला

Our Media by Our Media
February 23, 2022
in Featured, गुन्हा, ठळक बातम्या, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
102 1
0
crime
16
SHARES
737
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बंगळूर :  उडुपी येथील विद्यार्थिनी आणि हिजाब प्रकरणातील एक याचिकादार हजरा शिफाच्या भावावर काहीजणांनी हल्ला केल्याचा आरोप होत आहे. शिवाय हिजाब परिधान करण्याच्या आपल्या निर्णयाचा संबंध हिंसाचाराशी असल्याचे हजराने म्हटले आहे. सोमवारी रात्री 9 वाजता उडुपी जिल्ह्यातील मालपे बंदरावरील बिसमिल्ला हॉटेलमध्ये शिफाचा भाऊ सैफवर हल्ला झाला. युवकांच्या एका गटाने आपल्या भावावर अमानुष हल्ला केला. हिजाब हा आपला हक्क आहे. तो मिळवण्यासाठी आपला लढा आहे. हा लढा लढत असल्याने आपल्या मालमत्तेचे काहीजणांकडून नुकसान केले जात आहे. आपला हक्क मागणे चुकीचे आहे का? त्यांचे पुढील लक्ष्य कोण आहे? गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी शिफाने ट्विटद्वारे केली आहे.

गेल्या डिसेंबरच्या अखेरीस हिजाबविरुद्ध आंदोलन सुरु झाले. हे आंदोलन केवळ एका कॉलेजपुरते मर्यादित होते. त्यानंतर हा वाद वाढत गेला. आज राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन, निदर्शने सुरु आहेत. कर्नाटकासह काही राज्यांमध्येही हा वाद सुरु आहे. याविरुद्ध काही विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. अंतरिम आदेश देताना न्यायालयाने कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये हिजाब, भगवा शेला किंवा इतर कोणतेही धार्मिक संकेत असणारे चिन्ह वापरता येत नसल्याचे सांगितले.

न्यायालयीन आदेशानंतरही विद्यार्थिनींनी हिजाबचा वापर सुरुच केला आहे. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. शिमोग्यातील काही विद्यार्थिनींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता याचिका दाखल केलेल्या विद्यार्थिनीच्या भावावर हल्ला केल्याने हा वाद पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

Tags: AttackBrotherCrimehijab casestudents
Previous Post

शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे-राज्यमंत्री बच्चू कडू

Next Post

तूर्त एस.टी.चे विलीनीकरण नाही?

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ST Bus

तूर्त एस.टी.चे विलीनीकरण नाही?

crime

चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ पोलिसाचा गोळीबार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.