• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

चार वर्षाखालील बालकांना हेल्मेट सक्‍ती

Our Media by Our Media
February 17, 2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
100 1
0
चार वर्षाखालील बालकांना हेल्मेट सक्‍ती
32
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : दुचाकीवरून जात असताना चार वर्षाखालील बालकासाठी आता हेल्मेेट आणि सुरक्षा बेल्ट अनिवार्य असणार आहे. केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्रालयाने बुधवारी सुरक्षेचे नवे नियम लागू केले आहेत. तसेच दुचाकीचा ताशी वेग 40 किलोमीटरपर्यंत ठेवण्याची  सक्‍ती करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या या नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो. दुचाकीवर पाठीमागे बसणार्‍या बालकाची सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन अधिनियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सुरक्षा बेल्ट हलका असावा, ज्याचे वजन बालकाला पेलता यावे. त्याचप्रमाणे हेल्मेटची निर्मिती करताना सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

Tags: childrenHelmets
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – जिल्हा प्रशासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा ; नाव नोंदणीचे आवाहन

Next Post

Deltacron : ब्रिटनमध्‍ये आढळला कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ‘डेल्‍टाक्रॉन’, आरोग्‍य सुरक्षा विभाग म्‍हणाला…

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
चाचणी

Deltacron : ब्रिटनमध्‍ये आढळला कोरोनाचा नवा व्‍हेरियंट 'डेल्‍टाक्रॉन', आरोग्‍य सुरक्षा विभाग म्‍हणाला...

Supreme-Court

महिलांकडून भारतीय कायद्याचा दुरुपयोग, ४९८ अ च्या वाढत्या गुन्ह्याबद्दल चिंता - सर्वोच्च न्यायालय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.