• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे फेब्रुवारी महिन्याचा नियतन मंजुर

Our Media by Our Media
February 16, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
94 1
0
प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी
17
SHARES
681
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.16 : जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे फेब्रुवारी करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजुर झाले आहे. त्यात प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना गहुचे 9 हजार 322.56 क्विंटल व तांदुळाचे 6 हजार 180.38 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे. तर अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी गहुचे 906.38 क्विंटल व तांदुळचे 1 हजार 191.46 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे.

त्यानुसार माहे फेब्रुवारी या कालावधीकरीता तहसिलनिहाय वितरण पुढील प्रमाणे :

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्राधान्य गटाकरीता लाभार्थ्यांना अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 5086.33 क्वि. तर तांदुळाचा 3358.5‍क्वि., मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 883 क्वि. तर तांदुळाचा 589 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 482.93 क्वि. तर तांदुळाचा 324.17 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 964.84 क्वि. तर तांदुळाचा 635.32 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 504.47 क्वि. तर तांदुळाचा 336.26 ‍क्वि. अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1047.89 क्वि. तर तांदुळाचा 713.2 ‍क्वि. व तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 353.1 क्वि. तर तांदुळाचा 223.9 ‍क्वि., असे एकूण गहूचे 9322.56 क्विंटल तर तांदुळाचे 6180.38 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे.

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 201.94 क्वि. तर तांदुळाचा 259.61 क्वि., मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 100 क्वि. तर तांदुळाचा 133 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 120.05 क्वि. तर तांदुळाचा 158.81 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 180.14 क्वि. तर तांदुळाचा 239.18 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 132.75 क्वि. तर तांदुळाचा 176.66 ‍क्वि. अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 154.4 क्वि. तर तांदुळाचा 203.6 ‍क्वि. व तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 17.1 क्वि. तर तांदुळाचा 20.6 ‍क्वि., असे एकूण गहूचे 906.38 क्विंटल तर तांदुळाचे 1191.46 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

Tags: Akolapriority and Antyodya
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

आधारकार्ड हरवल्यास दोन मिनिटात नवीन तयार करता येईल ! जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
adhar card

आधारकार्ड हरवल्यास दोन मिनिटात नवीन तयार करता येईल ! जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - जिल्हा प्रशासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा ; नाव नोंदणीचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.