• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या

श्री. गुरुदेव सेवा मंडळाची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी....!

Our Media by Our Media
February 16, 2022
in अकोला, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
95 1
0
किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या
19
SHARES
688
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर) : सुपर मार्केट व किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय शासनाने त्वरित मागे घेण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आज ता. 15 फेब्रुवारीला अकोट SDO आणि तहसीलदार यांचे मार्फत आज मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र ही संत,महात्मे, महान योध्ये, आणि पुरोगामी चळवळीची भूमि आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज,संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज इत्यादि संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा, यासाठी हालअपेष्टा सहन करत समाजाचे प्रबोधन केले. तेव्हा महाराष्ट्र मंत्री मंडळाने राज्याला व्यसनमुक्त राज्य करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखने अपेक्षित होते,  पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतुने व काही वाइनरिज मालकाच्या हिताच्या दृष्टिने शेतकरी हिताचे कारण पुढे करुण 1000 चौ. फुटाचे सुपरमार्केट व किराणा दुकानात वाइन ( मराठी अर्थ दारू ) विक्रीचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने दि. २७ जानेवारी ला घेतलेला आहे.

सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफल ग्रस्त तरुणाच्या हातात वाईन सहजरित्या उपलब्ध करुण दिल्या जाईल ज्यामुळे समाजात गुंडप्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल व गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्री मंडळाने सुपरमार्केट/किराना दुकानात वाईन विक्रीचा दुर्दैवी निर्णयाचा पुनर्विचार करुण सदर निर्णय रद्द करावा. अन्यथा श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात तीव्र जन आंदोलन करण्याची वेळ श्री. गुरुदेव सेवा मंडळावर येईल. याची सर्व जबाबदारी आपल्या सरकारची राहील. याची नोंद घ्यावी असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला यावेळी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे नेतृत्वात डॉ धर्मपाल, वैष्णव महाराज बोरोडे, श्री विजय बेदरकर, श्री. राजुदादा खापरकर, अर्पण खापरकर, वैभव वनकर, श्री. विश्वास कुरवाडे, इब्राहिम सर, कल्पेश तांबटकार, आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolaakotgrocery storesell wine
Previous Post

ब्रेकींग….. शेलुबाजार ते वाशिम रोडवर ट्रॅक्टर व मॅक्जीमो प्रवासी वाहनाचा भिषण अपघातात ४ जणांचा मृत्यू तर सात जखमी….

Next Post

अकोट येथील कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola police logo तेल्हारा

अकोट येथील कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द

Revealed Day Festival

शेगाव येथे कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात पालखी सोहळ्याचा समारोप, प्रगट दिन महोत्सवानिमित्त गजानन विजय ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथा आरंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.