• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पारधी मुलांच्या शिक्षणाच्या मदतीसाठी आवाहन

Our Media by Our Media
February 14, 2022
in अकोला, शिक्षण
Reading Time: 1 min read
84 1
0
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पारधी मुलांच्या शिक्षणाच्या मदतीसाठी आवाहन
16
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला:  बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या गावाच्या बाजूला असलेल्या पारधी समाजाच्या मुलासाठी दोन संघर्षमय युवाक संघर्ष करीत आहेत. शासन प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेले नाही. तीन किलोमीटर दूर असलेल्या शाळेत हे लाहान मुलं जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी हे मंगेश पवार, साहेबराव राठोड या दोन तरुण युवकांनी त्या मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली आहे. अनेक अडचणीला ,संघर्षाला समोर जाऊन ते मुलं या पारधी समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी कसोशीने प्रयत्न करून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या शाळेसाठी अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. त्यातील काही गोष्टींची तरतूद मानवता सेवा संस्था तानखेड मुक्ताईनगर, भुसावळ मित्रपरिवाराने केली. असून त्यांना आवश्यक असलेली एक ताडपत्री व एक प्रिंटर शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2022 ला या शाळेसाठी मदत म्हणून या कार्यकर्त्यांना हा वस्तू सप्रेम भेट दिलेले आहे.

आपणही आपल्या आधाराचा हात या शिक्षणापासून वंचित राहालेला मुलांसाठी देणगीच्या, वस्तूच्या स्वरूपात या मुलांना देऊ शकता. काही गरज असलेल्या वस्तूची, देणगीचे त्यांना सहकार्य करावे. आपलाही खारीचा वाटा या पारधी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे. अशी विनंती अजय बत्तूलवार, मंगेश ढेंगे, अनंता खेडकर, गजानन हरणे, दिवाकर ढोरे, मयुर देशमुख, रिजवान कुरेशी आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तरी खालील दिलेल्या संस्थेचे अकाउंटमध्ये किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून जागरूक नागरिक दानशूर लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Zep Samaj Vikas Sanstha.
wadala beda, tal. barshitakli dist. akola.
Central Bank Of India
-Account No :- 3875398311
-IFSCcode,CBINO281525
Branch:- Pinjar

Tags: AkolaBarshitaklichildreneducation of Pardhi
Previous Post

अकोट ग्रामीण भाजपा चे वतीने चोहटा बाजार येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी…

Next Post

प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?

प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?

National Tobacco Control Program

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करा - अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.