• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

गुन्हेगारी टोळयावर आळा बसणेकरीता टोळीने गुन्हे करणारी टोळी अकोला जिल्हायातुन २ वर्षाकरीता हद्दपार

Our Media by Our Media
February 11, 2022
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
93 1
0
crime
14
SHARES
674
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: अकोला जिल्हा अंर्तगत टोळीने गुन्हे करणा-या गुन्हेगारी टोळयांवर आळा बसावा याकरीता पो.स्टे. खदान, चे प्रभारी अधिकारी यांनी पो.स्टे. खदान हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार नामे (१) कुंदन संजय सिरसाट, वय २५ वर्ष, रा. रमाबाई नगर शिवनी, अकोला (२) कुंदन हरिचंद्र शिरकरे वय २० वर्षे, रा. यशोदा नगर, अमरावती (३) अनिकेत गणेश गडवाल वय २० वर्षे, रा. ढोणे कॉलनी शिवर, अकोला यांचेवरील गुन्हयांची मालिका पाहता त्यांचे विरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्हयातुन २ वर्षा करीता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधिक्षक सा. अकोला यांचे कडे सादर केला होता.

त्या अनुषंगाने दि. १०/०२/२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. जी. श्रीधर जिल्हा अकोला यांनी नमुद गुन्हेगार यांना अकोला जिल्हयातुन २ वर्षाकरीता हद्दपार केल्याबाबत आदेश पारीत केले असुन नमुद ०२ गुन्हेगार यांना अकोला जिल्हयातुन दोन वर्षा करीता हद्दपार करण्यात आले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. जी. श्रीधर यांनी अकोला जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यापासुन आजपावेतो एकुण ५६ ईसमांविरुध्द एमपीडीए अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली ही आजपर्यतची अकोला जिल्यातील सर्वात मोठी कारवाईची संख्या असुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्ये एकुण १०८ गुन्हेगारी टोळयांतील एकुण २७० इसमांना तसेच कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये ४१ इसम असे एकुण ३११ इसमांना आजपर्यंत अकोला जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे. अकोला जिल्यातील आजपर्यंतची तडीपारीची ही सर्वांत मोठी कारवाई असुन नमुदची प्रभावी कारवाई करण्याकरीता जिल्हास्थरावर कुख्यात गुंड व टोळीने गुन्हे करणारे अशा लोकांनचे अभिलेख तपासुन हया कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

अकोला जिल्हयात आगामी निवडणुकीचे तसेच सण उत्सवांचे अनुषंगाने त्याकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलीत करण्यात येत असुन त्यांचे विरूध्द वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.

Tags: AkolaCrimeCriminal gang
Previous Post

विकासकामांच्या माहितीची गाडी आली…!

Next Post

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावे – एस. एम. देशमुख यांची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
s m deshmukh president marathi patrakar parishad

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावे - एस. एम. देशमुख यांची मागणी

nima arora

सोमवारी (दि.14) लोकशाही दिन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.