• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शिवजयंती उत्सव समिती अकोटची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अनिकेत कुलट, तर कार्याध्यक्षपदी अमित काळे

City Reporter by City Reporter
January 25, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
116 2
0
शिवजयंती उत्सव समिती अकोटची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अनिकेत कुलट, तर  कार्याध्यक्षपदी अमित काळे
17
SHARES
840
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर)- दि 23 जानेवारी रोजी नागोबा संस्थान शिवाजी नगर मोठे बारगण येथे शिवजयंती उत्सव समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला समितीचे मार्गदर्शक संजय गोरे, राजेश नागमते, अविनाश गावंडे, श्रीजीत कराळे, प्रभुदास तळोकार, प्रवीण भगत, सागर उकंडे, देवानंद डोबाळे, गोपाल मोहोड, प्रतीक गोरे, निनाद मानकर, किशोर देशमुख, चेतन मर्दाने, चेतन देवळे, अचल बेलसरे, प्रसन्न जवंजाळ, विशाल भगत, मंगेश चिखले, सागर बोरोडे, किशोर गावंडे, सुरज शेंडोकार यांच्या उपस्थिती मध्ये 2022 ची कार्यकारिणी गाठीत करण्यात आली.
देवानंद खिरकर – बैठकीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वर्गीय तात्यासाहेब शिंगनारे व स्वर्गीय प्रल्हादराव जवंजाळ यांच्या फोटोचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली होती. या बैठकीचे संचालन व प्रास्ताविक राजेश नागमोते यांनी केले. यावेळी प्रभुदास तळोकार यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन प्रतिक गोरे यांनी केले.

शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-
अध्यक्ष:- अनिकेत कुलट,
कार्याध्यक्ष:-अमित काळे
उपाध्यक्ष:- कैलासभाऊ धुळे,
अक्षय पाटील जायले, अक्षय घायल, श्रीकांत साबळे, चेतन गुर्हेकार, विलास बोडखे, पंकज ठाकरे,
सचिव:-करण शिंगनारे, गोपाल पेढेकर, शुभम जैस्वाल, मंगेश सोनोने,
सहसचिव :-अनिल लोळे, सूचक भांबुरकर,
प्रसिद्धीप्रमुख:- मंगेश राणे, संजय तायडे,
कोषाध्यक्ष:- सागर मार्के,
सह प्रसिद्धीप्रमुख:- मुकुंद नागमते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोला येथे ३७८ पोलीस सदनिकांचे व पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन, पोलिसांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

एक महिन्याच्या आत तेल्हारा ते आरसूळ रस्ता चालन्या योग्य करू, जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
एक महिन्याच्या आत तेल्हारा ते आरसूळ रस्ता चालन्या योग्य करू, जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही!

एक महिन्याच्या आत तेल्हारा ते आरसूळ रस्ता चालन्या योग्य करू, जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही!

Republic Day Celebration 2

प्रजासत्ताक दिन थाटात साजरा:विकासासाठी एकता आवश्यक- पालकमंत्री बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.