• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावाचे ऑनलाईन आयोजन

Our Media by Our Media
January 24, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
93 1
0
pandit din dayal
13
SHARES
672
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशि‍क्षण संस्‍था(मुलींची) अकोला यांच्या संयुक्‍त विद्यमाने सोमवार दि. 24 ते 31 जानेवारी दरम्‍यान ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावाचे आयोजन करण्‍यात आले. शैक्षणिक पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले आहे.

या मेळाव्यामध्‍ये आष्‍लेषा पावर कंट्रोल प्रा.लि. अकोला येथे 100 रिक्‍त पदाकरीता किमान एस.एच.सी. पास असावा, वैभव बायोटेक प्रा.लि. अकोट जि.अकोला येथे 25 रिक्‍त पदाकरीता किमान एच.एच.सी. पास असावा. तर परम स्किल प्रा.लि. औरंगाबाद येथे 300 रिक्‍त पदाकरीता किमान एच.एच.सी. पास असावा. अश्‍या एकुण 425 पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्‍यात येत आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात बारावी, पदवीका, पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्‍लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्‍यावा.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव नोंदणी केलेल्‍या बारावी, पदवी, पदवीका पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ज्‍या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही. त्‍यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नोंदणी करुन ऑनलाईन अप्‍लॉय करावे. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांना कंपनी, उद्योजक, एच.आर.प्रतिनिधी यांचेकडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबविली जाणार. तरी पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: Employment FairOnline organizationPandit Dindayal Upadhyay
Previous Post

पशुसंवर्धन विभाग; विविध योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करा

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील निर्णय: सन २०२२-२३ करीता जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेच्या नियतव्ययात ५० कोटींची वाढ; दिव्यांग कल्याण योजनांसाठी ३१ रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील निर्णय: सन २०२२-२३ करीता जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेच्या नियतव्ययात ५० कोटींची वाढ; दिव्यांग कल्याण योजनांसाठी ३१ रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.