• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीस अटक, तेल्हारा पोलिसांची कारवाई

Editor by Editor
January 18, 2022
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
276 2
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीस अटक, तेल्हारा पोलिसांची कारवाई
40
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा:  वीट भट्ट्यावर आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीस फूस लावून पळवल्याप्रकरनी आज तेल्हारा पोलिसांनी परतवाडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून मुलीस ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील एक कुटुंब तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील मनात्री बु येथील विट भट्ट्यावर उदरनिर्वाह साठी वास्तव्यास होते.दिनांक २ जानेवारी रोजी आरोपी आसकले वय 22 रा वारी हनुमान याने फूस लावून पळवले होते याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.त्यावरून आरोपीविरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पीएसआय गणेश कायंदे यांनी तपास चक्रे फिरवून आरोपीचा सुगावा लावला त्यावरून आज दिनांक १७ जानेवारी रोजी पीएसआय कायंदे ,पो कॉ अमोल नंदाने, हर्ष शुक्ला यांना आरोपी व पिडीत हे परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे कळाले. त्यावरून परतवाडा ग्रामीणचे पीएसआय गुल्हणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य करीत अल्पवयीन मुलीस व आरोपींला धामणगाव गढि येथून ताब्यात घेतले.पुढील तपास पीएसआय गणेश कायंदे करीत आहेत.

Tags: Crime
Previous Post

कोविडच्या पार्श्वभुमिवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर कार्यान्वि करण्याचेत पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात व्यत्यय; राहुल गांधी म्हणाले, ‘Teleprompter भी झूठ नहीं झेल पाया’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात व्यत्यय; राहुल गांधी म्हणाले, 'Teleprompter भी झूठ नहीं झेल पाया'

vaccination center in akola

Child vaccination : १२ ते १७ वर्षीय मुलांचे लवकरच लसीकरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.