• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 29, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सहाव्या वर्गातील ज्ञानेश्वरीने शाळा चालू करण्याकरिता थेट पाठवले मुख्यमंत्र्याना पत्र

Our Media by Our Media
January 17, 2022
in Featured, अकोला, कोविड १९, शिक्षण
Reading Time: 1 min read
122 1
0
सहाव्या वर्गातील ज्ञानेश्वरीने शाळा चालू करण्याकरिता थेट पाठवले मुख्यमंत्र्याना पत्र
18
SHARES
882
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)-: अकोट तालुक्यातील वरुर जऊळका या गावातील अकोट मध्ये सेंड फाँल स्कूलमध्ये सहाव्या वर्गामधे शिक्षण घेत असणाऱ्या ज्ञानेश्वरी गणेश शेटे या अकरा वर्षाच्या मुलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना एक विनंती पर पत्र पाठवलेले आहे. आणि पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे आहे. मुख्यमंत्री साहेब गेल्या दोन वर्षात कोरोना कालखंडामध्ये सर्व शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झालेले आहे एखाद्या व्यापाऱ्यांचे, व्यवसायिकाचे नुकसान झाले तर ते भरून निघेल पण विद्यार्थ्यांचे नुकसान कधीही भरून निघणार नाही.जेमतेम आता शाळा चालू झाल्या होत्या पण पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आली. हे पाहून आपण आमच्या लहान मुलांच्या जीवाची काळजी करून पुन्हा शाळा ऑफलाइन बंद केल्या व ऑनलाईन चालू केल्या आहेत.

पण ऑनलाइन शिक्षणामध्ये भरपूर अडचणी येत आहेत आमच्या गावातील गेल्या दोन दिवसापासून लाईन बंद होती त्यामुळे टावर बंद पडले,मोबाईल बंद पडले आम्ही अभ्यास करायचा तरी कसा आणि म्हणून आपण जर हॉटेल, मॉल 50%चालू ठेवत आहात तर आमच्या शाळेमध्ये माझ्या वर्गात जर 50 विद्यार्थी शिकत असतील तर त्यामधील 25 विद्यार्थी आज व 25 विद्यार्थी उद्या शाळेमध्ये बोलण्याची परवानगी द्या. पण ऑफलाईन शाळा चालू करु द्या.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जेणे करुन आमच्या शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होईल आम्ही शाळेमध्ये कोरोणा चे सर्व नियम पाळून शालेय शिक्षण घेऊ आपण आमच्या लहान मुलांची खूप काळजी घेत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार पण आमच्या या विनंती बद्दल गांभीर्याने विचार करावा हे आपणास नम्र विनंती करते साहेब मी बाल कीर्तनकार आहे कीर्तन करून परमार्थ ही करते आणि शालेय शिक्षण सुद्धा सांभाळते आज तुमच्या सोबत पत्राद्वारे बोलताना लहान तोंडी मोठा घास घेतला आहे पण असं म्हणतात मुले ही देवाघरची फुले म्हणून आमच्या विनंतीस मान द्यावा आपली ज्ञानेश्वरी गणेश शेटे अशा आशयाचे पत्र मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव राज ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना पाठवण्यात आले आहे.

Tags: Chief MinisterDnyaneshwariletterSixth class
Previous Post

चोहोटा बाजार येथे विशेष पथकाची कारवाई….जुगार खेळणाऱ्यावर धाड चार आरोपी अटकेत…….

Next Post

जीएसटी कपात, कर सवलती हव्यात

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
G.S.T.

जीएसटी कपात, कर सवलती हव्यात

ND-patil

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.