• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्रदीप सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

Our Media by Our Media
January 8, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
89 1
0
Pradip Sontakke's birthday
19
SHARES
640
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा:   तेल्हारा येथील प्रतिष्ठित नागरिक व सदैव समाज कार्यात अग्रेसर असणारे प्रदीप सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. सर्व प्रथम सकाळी छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.

मित्रपरिवार यांच्यावतीने वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले त्यानंतर रक्तगट तपासणी शिबिराला सुरुवात झाली यावेळी मित्र परिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या रक्तगट तपासणी शिबिरामध्ये तेल्हारा शहरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन 141 नागरिकांनी रक्तगट तपासणी केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रदीप सोनटक्के यांचे मित्र परिवार उपस्थित होते.  येणाऱ्या पुढील काळात यापुढील काळात गरजवंतांना रक्तपुरवठा पुरवण्याची कुणाचा संकल्प करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, व या माध्यमातून तेल्हारा शहरामध्ये रक्तदाते तरुणांची फळी निर्माण करण्याचा संकल्प प्रदीप सोनटक्के यांनी केला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात अनेक समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या मित्रपरिवारासह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akola. Telharablood group screening campPradip Sontakke's birthday
Previous Post

सिंधुताई सपकाळ (माई) यांना मलकापूर येथे वाहली भावपुर्ण श्रद्धांजली …..

Next Post

वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन; प्रस्ताव मागविले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन; प्रस्ताव मागविले

पोलिओ लसीकरण २३ रोजी; यंत्रणेची सज्जता

पोलिओ लसीकरण २३ रोजी; यंत्रणेची सज्जता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.