• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

गुटखा विक्री प्रकरणी चोहोट्टा बाजार येथील किराणा व्यापाऱ्यास अटक

Our Media by Our Media
December 30, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
134 1
0
गुटखा
19
SHARES
967
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.३० जिल्ह्यातील चोहोट्टाबाजार ता. अकोट येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा, पानमसाला,सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी. खर्रा) विक्री करणाऱ्या किराणा व्यापाऱ्यावर बुधवारी (दि.२९) कारवाई करुन अटक करण्यात आली. या व्यापाऱ्या विरुद्ध दहिहांडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सा. द. तेरकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मे. शाहिद किराणा, मेन रोड, चोहट्टा बाजार, ता. अकोट, जि. अकोला येथे बुधवारी अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी धाड टाकली. या दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत होती असेच प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत ८७९० रुपये इतकी आहे. याप्रकरणी दुकानाचा मालक शेख शहीद शेख इसहाक यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२),(i),२६(२)(iv) तसेच भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ नुसार दहिहांडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी केली असून कार्यवाहीत कार्यालयाचे नमुना सहायक बी. एच. नरवणे हे सहभागी होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaChohotta Bazaar
Previous Post

घरगुती कामगार बैठक :घरगुती कामगार महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी बचत गट तयार करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

जनजागृतीसाठी एकाच वर्षात 22000 किमी सायकल स्वारी,पर्यावरण वाचविण्यासाठी सायकलप्रेमी संदीप नंदापूरे यांची महाराष्ट्रभर भ्रमंती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जनजागृतीसाठी एकाच वर्षात 22000 किमी सायकल स्वारी

जनजागृतीसाठी एकाच वर्षात 22000 किमी सायकल स्वारी,पर्यावरण वाचविण्यासाठी सायकलप्रेमी संदीप नंदापूरे यांची महाराष्ट्रभर भ्रमंती

रुग्णांसोबत उद्धटपणे वागणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील

रुग्णांसोबत उद्धटपणे वागणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.