• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम: शेतकऱ्यांनी पशुपालनातील नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारावे- डॉ. दिघे

Our Media by Our Media
December 27, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
80 1
0
राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम: शेतकऱ्यांनी पशुपालनातील नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारावे- डॉ. दिघे
27
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२७:  प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांनी शेतीपूरक पशु पालन, पशु व्यवस्थापन, औषधोपचार, चारापिके, मूल्यवर्धित उत्पादने आणि विपणन यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, यांनी केले. राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने संस्थेचे दत्तक ग्राम मोरगाव भाकरे येथे आयोजित कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ. शुभांगीताई भटकर, अधीक्षक डॉ. सुनील वाघमारे हे उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तक ग्राम समन्वयक डॉ. मंगेश वडे यांनी केले. डॉ. कुलदीप देशपांडे यांनी ‘समतोल चारापिकांचे व्यवस्थापन’, तर डॉ. गिरीश पंचभाई यांनी ‘उत्पादन वाढीसाठी पशुपोषणाचे नियोजन’ याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.दिघे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात वामनराव भाकरे, गणेश कवर, रामदास वाडेकर, सुरेश वाघ आणि राम माठे या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी केले. दत्तक ग्राम समन्वयक डॉ. वडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: Dr. DigheNational Farmers' Day
Previous Post

अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी महेश गणगणे, युवकांमध्ये उत्साह

Next Post

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने रविवारी (दि.२) आयोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Youth festival

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने रविवारी (दि.२) आयोजन

nima arora

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षेसाठी १७ केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.