• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव

Editor by Editor
December 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
447 5
0
तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव
73
SHARES
3.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(शिवा मगर)- गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विलगिकरनाच्या लढ्या साठी एसटी कर्मचारी संपावर आहेत अनेक ठिकाणी लालपरी धावली मात्र जिथे धावली तिथे लालपरीला नुकसान करण्यात आले मात्र आज अकोला येथून अकोट येथे प्रवासी घेऊन लालपरी तगड्या पोलीस बंदोबस्त मध्ये धावली.

सविस्तर वृत्त असे की अकोल्यातुन एम एच 11 बिएल 9231 आज अकोला येथून अकोट येथे धावली अकोट येथे सदर लालपरीचे आगमन होताच समोर मोबाईल व्हॅन आणि मधात एसटी आणि मागे दंगल काबू पथक या परिस्थित अकोट येथे लालपरी पोहचली त्यावेळी अकोट बसस्थानक परिसरात तनावपुर्वक परिस्थिती निर्माण झाली होती एका महिला कर्मचारी ने त्यावेळी बस अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांचा तगडा बंदोबस्त आणि महिला पोलीस कर्मचार्यांडून सदर महिलेला अडवण्यात आले.यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांकडून आपला रोष दाखवत निषेध केला.नंतर अकोट वरून खाली बस परत पोलीस बंदोबस्त मध्ये अकोला कडे रवाना झाली.यावेळी मात्र बस घेऊन येणाऱ्या वाहन चालक आणि बस वाहक यांना शिव्या आणि शाप यांचा महाप्रसाद मिळाला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

मध्यरात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे हा विनयभंगच : मुंबई हायकोर्ट

Next Post

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

vacination

मुलांचे लसीकरण नको; वैद्यकीय तज्ज्ञांनी मोदींना ट्विट टॅग करून नोंदवला आक्षेप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.