• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विशाखा समिती वर्धापन दिन: स्वतःला सुरक्षित समजा व निर्भयपणे काम करा- संजय खडसे

Our Media by Our Media
December 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
82 1
0
RDC MEETING Sabjay Khadse
30
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.९: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ या कायद्याचा आठवा वर्धापन दिन आज विशाखा समिती वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांनी स्वतःला सुरक्षित समजावे व निर्भयपणे काम करावे, अशा शद्बात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.

लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, अधीक्षक मिरा पागोरे, गजान महल्ले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांतील महिला कर्मचारी अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांमधील श्रीमती शर्मा यांनी या कायद्याविषयी व त्याअन्वये गठीत करण्यात आलेल्या विशाखा समितीबाबत माहिती दिली. यावेळी महल्ले यांनी उपस्थितांचा परिचय व प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करुन कायद्याविषयी व यासंदर्भात महिलांना असलेल्या अधिकारांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीमती पागोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती टाकळे यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolasanjay khadseVisakha Samiti Anniversary
Previous Post

12 ते 17 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय महारोजगार मेळावा

Next Post

Corona Varient Omicron : ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, ओमायक्रॉनचा धोका वाढला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona-varient-omicron-780x470

Corona Varient Omicron : ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, ओमायक्रॉनचा धोका वाढला

cds bipin rawat

हेलिकॉप्टर अपघाताची ‘ही’ असू शकतात कारणे; चौकशी समिती...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.