• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ब्रेकिंग- पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पथकाने पातुर तालुक्यात पकडला ३किलो गांजा.. २आरोपीस अटक

City Reporter by City Reporter
November 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
124 2
0
ब्रेकिंग- पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पथकाने पातुर तालुक्यात पकडला ३किलो  गांजा.. २आरोपीस अटक
30
SHARES
898
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पातूर (आगेखेड):(सुनिल गाडगे): आज दि: २७/११/२०२१ रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की, पातुर आगिखेड़ शेतशिवारात शेख शहजाद शेख शब्बीर रा पातुर, देवगन संभुजी अवचार रा आगिखेड़ यांच्या शेतामध्ये ते गांजाची झाड़े लागवड करून गांजा विक्री करीत आहेत अशा ख़बरेवरुन पंचासमक्ष छापा मारला असता वरील दोन्हीहि आरोपी यांच्या शेतात गांजाची ६ मोठी झाड़े व घरामध्ये ३ किलो गांजा,  किंमत  ३०,००० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थलावरुणं जप्त केला व वरील दोन्हीहि आरोपी विरुद्ध पो स्टे पातुर येथे NDPS ACT कलम 20B प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे,सदर कार्यवाही मा पोलिस आधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या विशेष पथकाने केली,

Previous Post

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ – निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा; निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचे निर्देश

Next Post

जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण

जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण

गायगाव ता.बाळापूर येथे सर्वाधिक लसीकरण

गायगाव ता.बाळापूर येथे सर्वाधिक लसीकरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.