• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांकरीता निवडणूक कार्यक्रम जाहीर

Our Media by Our Media
November 23, 2021
in अकोला
Reading Time: 2 mins read
128 1
0
निवडणूक
31
SHARES
920
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला: दि. 23 :राज्‍य निवडणुक आयोगाचे पत्र दि.17 नोव्‍हेंबर 2021 रोजीच्‍या पत्रान्‍वये निधन, राजिनामा, अर्नहता किंवा इतर अन्‍य कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

राज्‍य निवडणुक आयोग यांनी त्‍याचेकडील दि.17 नोव्‍हेंबर व दि.18 नोव्‍हेंबर चे आदेशान्‍वये व मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांचेकडील दि. 04 मार्च 2021 चे आदेशान्‍वये तसेच सन 2021 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्र.3, दिनांक 23 सप्‍टेंबर 2021 रोजीच्‍या अध्यादेशान्‍वये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाच्‍या रिक्‍त जागा भरण्‍यापूर्वी त्‍या ग्रामपंचायतीचे एकुण आरक्षण 50 टक्‍केच्‍या मर्यादेत ठेवावे आणि नागरिकांच मागासवर्ग प्रवर्गाचे एकुण आरक्षण 27 टक्‍कयापर्यंत ठेवावे. तसेच नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली रिक्‍त जागा सर्वसाधारण जागा म्‍हणून अधिसूचित करण्‍यासाठी पुर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्‍द केलेल्‍या अंतिम प्रभाग रचनेमध्‍ये सुधारणा करण्‍यात यावी असे आदेशित केलेले आहे.

मा.राज्‍य निवडणुक आयोग यांनी त्‍याचेकडील दि.17 नोव्‍हेंबर व 18 नोव्‍हेंबर 2021 चे आदेशान्‍वये सर्व तहसिलदार यांनी ज्‍या ग्रामपंचायतील मधील आरक्षण 50 टक्‍के पेक्षा जास्‍त झाले तसेच नागरिकांच मागासवर्ग प्रवर्गाचे एकुण आरक्षण 27 टक्‍के पेक्षा जास्‍त झाले त्‍या ग्रामपंचायतीमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली रिक्‍त जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षीत करण्‍या करिता प्रस्‍तावित केले आहे. मा.राज्‍य निवडणुक आयोग यांनी त्‍याचेकडील दि.17 नोव्‍हेंबर व 18 नोव्‍हेंबर 2021 चे आदेशान्‍वये खालील प्रमाणे अकोला जिल्‍हयातील तालूका निहाय नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली रिक्‍त जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरता दि. 22 नोव्‍हेंबर 2021 रोजी सूधारित आदेशाव्‍दारे मान्‍यता प्रदान करण्‍यात आली आहे.

अ.क्र. तालूक्‍याचे नाव एकूण ग्रा.पं.ची संख्‍या रिक्‍त पदाची संख्‍या रिक्‍त नागरिकांचा मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरिता निश्चित केलेल्‍या ग्रा.प. संख्‍या व सदस्‍य संख्‍या
अ.जा अ.ज. नामाप्र सर्वसाधारण ग्रा.प.संख्‍या सदस्‍य संख्‍या
1 तेल्‍हारा 10 1 7 2 4 2 2
2 अकोट 33 27 23 30 2 19 20
3 मुर्तिजापूर 50 58 09 50 3 34 42
4 अकोला 38 25 15 28 2 22 27
5 बाळापूर 19 12 04 12 1 9 9
6 बार्शिटाकळी 28 23 13 17 3 12 13
7 पातूर 22 09 11 11 1 9 10
  एकूण 200 155 82 150 16 107 123
Tags: AkolaElection program
Previous Post

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांकरीता निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post

सातारा जिल्हा बँक निवडणूक : हेवीवेट लढतीत सहकारमंत्र्यांची आठ मतांनी बाजी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Satara District Bank

सातारा जिल्हा बँक निवडणूक : हेवीवेट लढतीत सहकारमंत्र्यांची आठ मतांनी बाजी

crime

सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात शिवसेना आमदाराला अडकवलं; आरोपी अटकेत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.