• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामांसाठी कोणीही एजंट नाही- आरटीओ जयश्री दुतोंडे

Our Media by Our Media
November 8, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
141 2
0
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामांसाठी कोणीही एजंट नाही- आरटीओ जयश्री दुतोंडे
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.८: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे करण्यासाठी कार्यालयाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. तरी अर्जदारांनी आपली कामे स्वतः करावी, कामे सोईस्कर होण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना भेटावे, त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपले कामकाज करावे, कोणत्याही अनधिकृत व्यक्ती वा एजंटकडे जाऊ नये,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीमती दुतोंडे म्हणतात की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जनतेच्या कामांसाठी कार्यालयाने कोणत्याही व्यक्तीची वा एजंटची नेमणूक केलेली नाही. कार्यालयाच्या संदर्भातील कोणतेही काम अर्जदारांनी स्वतः करावे, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे जाऊ नये. अर्जदारांना त्यांचे काम चांगले होण्यासाठी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल व त्यांची कामे विहित वेळेत करुन देण्यात येतील,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

Tags: Jayashree DuttondeRegional Transport Office - RTO
Previous Post

बालगृहे उजळली बालकांनी बनवलेल्या आकाश दिव्यांनी; १२५ बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण

Next Post

कपिल देव टीम इंडियावर भडकले, आधी देश नंतर फ्रेंचाइझी

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
कपील-देव

कपिल देव टीम इंडियावर भडकले, आधी देश नंतर फ्रेंचाइझी

पुणे-शिंगवे

पुणे शिंगवे : बेपत्ता कृष्णाचा मृतदेह गोबर गॅस टाकीत सापडला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.