• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जागर फाउंडेशनचा उपक्रम निराधारांच्या अंगणी चेतवला आनंददीप रद्दी विक्रीतून निराधारांची दिवाळी

Our Media by Our Media
November 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
86 1
0
diwali
13
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: (शुभम सोनटक्के) : दीपावली प्रकाशाचा, आंनदाचा उत्सव म्हणून देशभर साजरा केला जातो. ह्या प्रकाश पर्वात  अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी शेतशिवारात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांसोबत जागर फाउंडेशनने धनत्रयोदशीला दीपोत्सव साजरा करत निराधारांच्या अंगणी आनंददीप चेतवला.

मोल मजुरी करून चरितार्थ चालवणाऱ्या आदिवासी कुटुंबातील लेकरांना सुवासिक उटणे लावत अभ्यंगस्नान घालून नवीन कपडे देण्यात आले. भेटवस्तू, मातांना साडी, दिवाळी फराळ देऊन प्रकाशपर्वास सुरुवात केली. तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे आयोजित ह्या कार्यक्रमात आदिवासी परिवारासोबत जेवण करून स्नेहभाव सुद्धा जपण्यात आला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जागर फाउंडेशन दरवर्षी रद्दी संकलित करून आलेल्या रकमेतून निराधारांची दिवाळी हा उपक्रम राबवित असते.आदिवासी कुटुंबासोबतच यंदाची दिवाळी लघू व्यवसायी (दृष्टीहीन) दिव्यांगांसोबत साजरी कारण्यात येत आहे. त्यांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य दिवाळी पाडव्याला भेट देऊन दिव्यांग व्यक्तींच्या आत्मनिर्भरतेची वाट बळकट करणार आहे.

खंडाळा येथे आयोजित अभ्यंगस्नान सोहळ्यात एकोणतीस आदिवासी कुटुंबांनी सहभाग घेतला. या कुटुंबातील सर्वांना नवीन कपडे, जेवण देण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यासह, उपसरपंच सिंधू वानखडे, ठाणेदार धीरज चव्हाण, पोलीस पाटील अरुण तायडे, समता परिषद जिल्हाध्यक्ष माया इरतकार, गजानन वानखडे, सुधीर फुलके, केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, नागोराव खारोडे, दीपक साबळे, मनोहर गोलाईत, शैला खंडेराव, प्रशांत आंबुसकर, मुख्याध्यापिका शीला टेंभरे उपस्थित होते. जागर फाउंडेशनचे संयोजक तुळशिदास खिरोडकार, गोपाल मोहे, सुरेखा ब्रम्हदेव हागे, उमेश तिडके, दीपक पोके, अरुण निमकर्डे, निखिल गिऱ्हे, राजेंद्र दिवनाले,  प्रवीण. चिंचोळकर, सुनील धुरडे, नितीन धोरण, अमर भागवत, मनोहर शेळके, गोपाल भुजबले, नयना सरोदे, संतोष वैतकार, दीपक धुळ, संतोष मोरे, दिनकर धुळ यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

निराधार मुले, विधवा भगिनी तसेच भामरागड येथील आदिवासी बांधवांसोबत यापूर्वी जागर ने दिवाळी साजरी केली. या उपक्रमातून जागरने विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य, स्वेटर, ब्लॅंकेट्स, शिलाई मशीन, दळणयंत्र तसेच 100 बैल यासह अनेक गरजेच्या वस्तूचे वितरण केले आहे.

यंदाची दिवाळी दृष्टीहीन दिव्यांगांसोबत साजरी करण्यात येत आहे. रेल्वे तसेच रस्त्यावर विविध वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग दृष्टीहीनांना व्यवसायासाठी आवश्यक साहित्य रद्दी विक्रीतून आलेल्या रकमतून भेट देण्यात येणार आहे.

Tags: AkoladiwaliJagar Foundation'sTelhara
Previous Post

अनु. जमाती विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

Next Post

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम; 13,14 व 27, 28 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
election

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम; 13,14 व 27, 28 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

एसटी

ST bus strike : संपात एसटी आणणाऱ्या चालकाला भरल्या बांगड्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.