• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पातुर येथील पंकज पोहरे यांना आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

विविध दिग्गज सिनेकलाकांराच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Our Media by Our Media
November 2, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
84 0
0
पातुर येथील पंकज पोहरे यांना आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
28
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे): नुकत्याच झालेल्या अकोट येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन चे संस्थाध्यक्ष अँड संतोष खवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपती साम्राज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र भरातून आलेल्या विविध क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये पातूर चे पंकज पोहरे यांना या वर्षीचा आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध सैराट फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी बबन फेम अभिनेत्री प्रांजली कांझरकर, शिवछत्रपती एज्युकेशन सोसायटीचे सुयोगजी देशमुख, दयानंद शिंदे पाटील, शिव छत्रपती उदयनराजे भोसले, यांचे निकटवर्ती आशिष भोसले, महेश दादा गणगणे, नायब तहसीलदार राजेश गुरव, ठाणेदार प्रकाश जी अहिरे, नितीन देशमुख, ठाणेदार ज्ञानोबा फड, पंकज पाल महाराज, सिने अभिनेत्री शेख मुस्कान, आशिष भटकर, वैभव टेंभुर्णे इत्यादी नवोदित सिनेकलावंत व शेकडो कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पंकज पोहरे यांना सन्मानित करण्यात आले. व त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: AkolaPankaj PoharePatur
Previous Post

गट- ग्रामपंचायत, आगिखेड येथे भव्य रोग निदान, आरोग्य शिबीर जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

मुख्यमंत्री म्हणाले, “फटाके फोडा आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका”

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले, "फटाके फोडा आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका"

India Post GDS Recruitment 2020 : दहावी पास उमेदवारांना पोस्टात ४ हजार २६९ जागांची भरती

डाक जीवन विमा योजना; थेट अधिकर्ता पदाकरीता 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.