• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

Puneeth Rajkumar Dies: साऊथच्या सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं Heart Attack नं निधन, 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Our Media by Our Media
October 29, 2021
in फिचर्ड
Reading Time: 1 min read
125 6
0
punit rajkumar
42
SHARES
939
VIEWS
FBWhatsappTelegram

बेंगळुरू : एक मोठी बातमी समोर येतेय. साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार (Kannada actor Puneeth Rajkumar ) यांचं निधन झालं आहे. आज सकाळी पुनीत यांना बेंगळुरू (Bengaluru) येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये ( Vikram Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा ( heart attack) झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये (Intensive Care Unit ) उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच पुनीत राजकुमार यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलं होतं.

डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. पुनीत 46 वर्षांचे होते . जामीन तर मिळाला, पण तुरुंगाबाहेर कधी येणार आर्यन खान?; जाणून घ्या प्रक्रिया काही वेळापूर्वी विक्रम हॉस्पिटल प्रशासनाकडून अधिकृत निवदेन समोर आलं होतं. अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

त्यांची प्रकृती गंभीर आहे. आता काही सांगू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये आणतानाच त्यांची प्रकृती खराब होती, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती विक्रम हॉस्पिटलचे डॉ रंगनाथ नायक यांनी दिली होती.

29 ऑक्टोबर रोजी पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. अभिनेत्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) डॉक्टर उपचार सुरु होते. त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

Tags: Heart AttackPuneeth Rajkumar Diessouth superstar
Previous Post

कोपरगाव : चालकाचा मारहाणीमुळे मृत्यू; दोन स्थानिकांना अटक

Next Post

कृषी विभागाची आढावा बैठक ‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’, या ध्येय्याने वाटचाल-कृषीमंत्री दादाजी भुसे; योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा यंत्रणेला निर्देश

RelatedPosts

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा
Featured

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

June 13, 2023
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
Featured

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

April 14, 2023
आनंदाचा शिधा वितरण
Featured

आनंदाचा शिधा संच वितरण मुख्यमंत्र्यांनी साधला अकोल्यातील लाभार्थ्यांशी संवाद

April 14, 2023
शांतता समिती बैठक
Featured

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: नागरिकांना सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करा- शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

April 14, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत
Featured

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

April 13, 2023
जवाहर नवोदय विद्यालय
Featured

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी (दि.29) निवड चाचणी परीक्षा: जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी देणार परीक्षा

April 13, 2023
Next Post
HON MIN DADA BHUSE KRUSHI ADHAVA BHATIK

कृषी विभागाची आढावा बैठक ‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’, या ध्येय्याने वाटचाल-कृषीमंत्री दादाजी भुसे; योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा यंत्रणेला निर्देश

DIKSHANT SAMARAMBHA

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ :सामर्थ्यशील भारताच्या निर्माणात योगदान द्यावे-राज्यपाल कोश्यारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.