• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पातूर येथील पंकज सुरेश पोहरे यांना आंतरराष्ट्रीय युवा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Our Media by Our Media
October 21, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
92 1
0
पंकज सुरेश पोहरे
23
SHARES
664
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनिल गाडगे) : गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन व शिवछत्रपती साम्राज्य शिक्षण संस्था यांच्या वतीने दिला जाणारा 2021 यावर्षीचा आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्कार पातूरच्या पंकज सुरेश पोहरे यांना जाहीर झाला, असून पंकज पोहरे यांनी टीपीसीए संस्थेच्या माध्यमातून तसेच वैयक्तिकरीत्या गेल्या चार वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली.

तसेच सामाजिक क्षेत्रात अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीमेस पंकज पोहरे यांनी विशेष पुढाकार घेऊन संपूर्ण विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीस आवाहन केले.तसेच वृक्ष लागवडीवर विशेष भर देऊन पर्यावरण जनजागृती विषयी विविध स्पर्धा राबविल्या व पुढाकार घेतला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पातुर येथे मोफत एमपीएससी मार्गदर्शन केंद्र स्थापन केले. तसेच युवकांना पोलीस व सैन्य भरती मैदानी व लेखी मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण व स्थानिक पातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. व कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी राज्यस्तरीय विविध स्पर्धा राबिवण्यात आल्या व ते ऐतिहासिक ठरल्या तसेच सांस्कृतिक क्षेत्रात पंकज पोहरे हे स्वतः अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले एक मिमिक्री आर्टिस्ट कलाकार असून एकविस फिल्मी आवाजाच्या बादशाह म्हणून अकोला जिल्ह्यात नावलौकिक आहेत.

त्यांच्या कलेचीे दखल घेत त्यांना मराठी दिग्दर्शकांनी चित्रपटात सुद्धा ऑफर सुद्धा केल्या. अशाप्रकारे यांच्या कार्याची दखल घेत मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना येत्या 31 ऑक्टोंबर रोजी अकोला येथे सुप्रसिद्ध दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.

Tags: International YouthPankaj Suresh PoharePathur
Previous Post

Ananya Pandey : आता अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा ! चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Next Post

Dearness Allowance: केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दोन हजाराच्या गायब

Dearness Allowance: केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ

nima arora collector jilhadhikari akola

बायोडिजेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री: अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.