• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण

Our Media by Our Media
October 19, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
218 3
0
nima arora
37
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.18: कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण होण आवश्यक आहे. याकरीता सर्व यंत्रणेनी प्रयत्न करुन लसीकरणाचा वेग वाढवा. लसीकरण वाढविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील स्वस्त राशन केंद्रावरुन लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य वितरीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले.

जिल्ह्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत आज आढावा घेण्यात आला. याबैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता व बाल विकास अधिकारी डॉ. मनिष शर्मा, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी अस्मिता पाठक, तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसिलदार, प्राथमिक आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले की, लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा, अंगणवाडी व शिक्षकाच्या माध्यमातून लसीकरण मोहिम वेगाने वाढवावी. याकरीता शिक्षकांनी जी मुले शाळेत येतात यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत खात्री करावी, 18 वर्षे वयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावे. आशा व अंगणवाडी सेविका ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटी दिल्याचे त्या त्या गावातील सरपंचाकडून खात्री करावी. ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे व लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी व त्यांचे पात्र गटातील कुटुंब सदस्य यांचे लसीकरण झाल्याबाबत खातरजमा करा. ग्रामीण व शहरी भागातील दुकाने, उद्योग इ. ठिकाणी लसीकरणाबाबत पाठपुरावा करा. नोडल अधिकारी यांनी तालुकास्तरावर थेटी देवून लसीकरणाबाबत आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी संजय खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविणे हे तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत आहेत. तालुका पातळीवर लसीकरणाचे नियोजन करुन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आढावा घ्यावा.

Tags: AkolaNima Aroravaccination
Previous Post

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Next Post

जिल्हाधिकारी यांचे आदेश; मार्गदर्शक सूचना जारी; ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
nima arora collector jilhadhikari akola

जिल्हाधिकारी यांचे आदेश; मार्गदर्शक सूचना जारी; ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा

cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

राज्यातील उपहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.