• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पंचगव्हाण येथील प्रा.आ. केंद्रात सौरभ वाघोडे यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन कॉन्स्टनट्रेटर सुविधा उपलब्ध

Our Media by Our Media
October 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
101 1
0
पंचगव्हाण येथील प्रा.आ.केंद्रात सौरभ वाघोडे
21
SHARES
726
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण येथे ऑक्सिजन कॉन्स्टेनट्रेटर लोकार्पण सोहळा व कोविड योद्धाचा सत्कार सोहळा 12 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असतांना देशामध्ये ऑक्सिजन चा तुटवळा निर्माण झाला होता. अश्यात ग्रामीण भागातील रुग्णांना खूप मोठ्या समश्याना सामोरे जावे लागत होते. पंचगव्हान गावा मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध नव्हती. गावात ऑक्सिजन ची सुविधा पुरवण्यात यावी या करिता सौरभ वाघोडे यांनी शेतकरी जागर मंच चे संयोजक प्रशांत गावंडे यांची भेट घेऊन गावातील प्रश्न सांगितला असता त्यानी दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले.

या सोहळ्याला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम फाउंडेशन व शेतकरी जागर मंच यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सोयीकरिता दोन ऑक्सिजन कॉन्स्टेनट्रेटर येथील आरोग्य केंद्राला भेट देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मल्ल, डॉ. निलेश अंबरते, डॉ. एस के हकीम, डॉ. मोहम्मद साजिद व आरोग्य केंद्राचा संपूर्ण कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैफुल्ला खा ऐसान खा होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी जागर मंच चे संयोजक प्रशांत गावंडे, डॉ. अमोल रावणकर, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संजीवनीताई बिहाडे, तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड, प्रथम फाऊंडेशनचे प्रमुख पंकज धुमाळे,रवी अरबट उपस्थित होते. तर कार्यक्रमाला पं. स सदस्य आम्रपाली गवारगुरू, तिन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, गावातील व बाहेर गावातील नागरिक, सर्वत्र कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सौरव वाघोडे यांनी केले तर सुत्रसंचालन सचिन माहोकार यांनी केले आभार डॉ. काळे यांनी मानले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akola. TelharaOxygen Constructor
Previous Post

MS Dhoni : ‘अजून मैदान सोडलं नाही’, IPL मधून निवृत्तीच्या चर्चांना धोनीकडून पूर्णविराम!

Next Post

दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या – पालकमंत्री बच्चू कडू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पालकमंत्री बच्चू कडू

दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या - पालकमंत्री बच्चू कडू

पालकमंत्री ना. बच्चू कडू

निर्माणाधिन रस्ते व इमारती बांधकामांचा आढावा रस्ते व शासकीय इमारती बांधकामे तातडीने मार्गी लावा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.