• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
October 15, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
125 1
0
nima arora collector jilhadhikari akola
19
SHARES
901
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला : दि.15:  महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजनाची माहिती व्हावी, याकरीता शासकीय योजनांची जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महिला बचत गट तसेच उद्योग करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनाची सविस्तर माहिती घेवून आवश्यक ते सर्व दस्तऐवाजांची पूर्तता करून स्वयंप्रेरणेने योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, जिल्हा अग्रणी बँकेचे आलोक तरोनिया, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे डि.एल ठाकरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक  रत्नपारखी,  खादी ग्रामोद्योगचे नंदा लव्हाळे, कृषी विभागाच्या ज्योती चोरे, महिला बचत गटाचे सदस्य, बेरोजगार युवक-युवती आदि उपस्थित होते.

शासकीय व निमशासकीय यंत्रणेव्दारे समाजातील विविध घटकासाठी शासनाव्दारे विविध योजना राबविल्या जातात. या योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी या योजनाची माहिती होणे आवश्यक आहे. अशा कार्याशाळेच्या माध्यमातून सर्वांना शासनाच्या योजनाची माहिती होण्यास मदत होणार आहे. उद्योग करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनाची माहिती घेवून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजना शासकीय व निम शासकीय यंत्रणेने गरजुवंताना योजनाची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करुन त्यांना योजनाची सविस्तर माहिती द्यावी. याकरीता त्यांना आवश्यक ती सर्व मदत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी  सबंधिताना दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक महल्ले यांनी केले. तसेच सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली.

Tags: Nima Arora
Previous Post

विशेष : दसरा कालचा नि आजचा!

Next Post

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
bacchu kadu

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

पोलीस बंदोबस्तात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत आमदार भारसकळे व नागरिकांमध्ये खडाजंगी, सुधीर कंट्रक्शन चा ठेका रद्द

पोलीस बंदोबस्तात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत आमदार भारसकळे व नागरिकांमध्ये खडाजंगी, सुधीर कंट्रक्शन चा ठेका रद्द

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.