• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

विमानाचं इंधन होणार स्वस्त; ‘या’ राज्याकडून करामध्ये मोठी कपात

Our Media by Our Media
October 14, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
87 1
0
air india
14
SHARES
625
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरातील वाढ हा सध्या देशात कळीचा मुद्दा बनला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांनी सामान्य नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. पेट्रोल डिझेलसोबतच विमानासाठी वापरण्यात येणारं इंधन म्हणजेच एअर टर्बाइनचेही दर वाढले होते. मात्र आता हरियाणा सरकारने घेतलेल्या निर्णयाने एअर टर्बाइन लवकरच स्वस्त होण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने आता विमानाच्या इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हरियाणा सरकारने एअर टर्बाइनवरील दर 20 टक्क्यांवरून 1 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी विमान इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. हरियाणामधील गुरूग्राममध्ये 2023 पर्यंत हेली- हब उभारण्यात येणार आहे. कर्नाल आणि अंबाला हवाई पट्ट्याही विकसित केल्या जाणार आहेत. याशिवाय याठिकाणी इंटरसिटी आणि इंट्रासिटी हेलिकॉप्टरही सुरू होणार आहेत. अशी माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आह

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

ऑक्टोबरपासून एअर टर्बाइनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या जेट फ्युईलचा दर 72,582 रूपये इतका आहे. इंडीयन ऑईलच्या संकेतस्थळावर हे दर दिलेले आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे हवाईप्रवासाच्या तिकीट दरातही पुढील काळात वाढ होण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत असल्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मात्र लवकर पुरवठा वाढेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. यावेळी हरियाणामधील नवीन प्रकल्पांबद्दल देखील चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत मनोहरलाल खट्टर यांनी 2023 पर्यंत हेली-हब उभारण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे. या हबमुळे हरियाणाच्या विकासाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags: Aircraft fuel
Previous Post

ठाणे : तेलाने भरलेला टँकर उलटला, पाच तास वाहतूक खोळंबली

Next Post

MHADA सरळ सेवा भरती परीक्षा; ऑनलाइन अर्जासाठी आता २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
MHADA सरळ सेवा भरती परीक्षा

MHADA सरळ सेवा भरती परीक्षा; ऑनलाइन अर्जासाठी आता २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Mahakrishi Urja Abhiyan

महाकृषी ऊर्जा अभियान; सौर कृषी पंप योजनाचा लाभ घ्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.