• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोलखेड जि.प. मधुन शिवसेनेचे जगन्नाथ निचळ 1283 मतांनी विजयी, तर अकोलखेड पं.स. मधुन शिवसेनेचे ईश्वर चिठ्ठीने सुरज गणभोज विजयी..!

Our Media by Our Media
October 6, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
130 1
0
शिवसेनेचे जगन्नाथ निचळ
20
SHARES
937
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर) : जिल्हा परिषद सर्कल अकोलखेड मधून शिवसेनेचे उमेदवार जगन्नाथ निचळ विजयी झाले. असून या ठिकाणी पंचायत समितीची चुरशीची लढत निर्माण झाली होती. अकोलखेड सर्कल मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मुकुंद निचळ, वंचितवर रामभाऊ भास्कर,भाजपवर पियुष बीजने होते. यामधून शिवसेनेचे जगन्नाथ निचळ यांना एकुण 4240 मते पडली. तर काँग्रेसचे उमेदवार मुकुंद निचळ यांना 2957 मते पडली.

वंचितचे रामभाऊ भास्कर 1754.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

भाजपचे पियुष बिजने 1144.

या मध्ये शिवसेनेचे जगन्नाथ निचळ यांचा 1283 मतांनी अकोलखेड सर्कल मधून दणदणीत विजय झाला आहे. तर अकोलखेड पंचायत समिती मधून ईश्वर चिठ्ठीने सुरज गणभोज यांचा विजय झाला आहे. विजयी झाल्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विजयी उमेदवार जगन्नाथ निचळ व सूरज गनभोज यांच्याहस्ते पूजन करण्यात आले आहे. त्या नंतर मोहाला, अकोलखेड येथे मंदिरमध्ये पूजन करून समारोप झाला यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख शाम गावंडे, अतुल म्हैसणे, अंबिर मोरे, रमेश खिरकर, मनीष कराळे, किरण शेंडे, बच्चू पाटिल भगत, यासह शिवसेनेचे पदाधिकारी, व  शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ElectionJagannath NichalP.S.Suraj GanbhojZ.P. Shivsena
Previous Post

सावधान! चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास ‘१० लाखांचा दंड अन् थेट तुरुंग’

Next Post

घटस्थापना : घटस्थापनेने नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
navratroutsav

घटस्थापना : घटस्थापनेने नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

Navratri 2021

Navratri 2021: “कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे”; CM उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना, सहकुटुंब घेतले दर्शन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.