• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

हिवरखेड गावचे किती लचके तोडणार? राजकारण्यांची अजब स्वार्थ की गजब कहाणी

Our Media by Our Media
October 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
119 1
0
akola news
37
SHARES
858
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज): एखादया गावाचे क्षेत्र आणि लोकसंख्या वाढत असल्यास लोकसंख्या 10,000 च्या वर झाल्यास नियमानुसार त्या गावाला शहराचा म्हणजेच नागरी क्षेत्राचा दर्जा दिला जात असतो. एखाद्या मोठ्या शहराच्या नजीकच्या खेड्यांना त्या शहराच्या हद्दवाढ मध्ये सुद्धा घेतात. पण याऊलट हिवरखेड रुपराव येथे कृतीनुसार हास्यास्पद पण विकासाच्या दृष्टीने संतापजनक प्रकार पहावयास मिळतो.

हिवरखेड गावाची वास्तविक लोकसंख्या 40,000 च्या वर असून येथे 18,000 सुजान मतदार आहेत. मागील 22 वर्षांपासून नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी गावकरी संघर्षरत आहेत. मागणीप्रमाणे शासनाने नगर पंचायत करणे अपेक्षित असताना उलट चक्र फिरवीत मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकापूर्वी हिवरखेडचे लचके तोडून वार्ड क्रमांक पाच हा तळेगाव जि प सर्कल ला जोडण्यात आला. कोणतीही प्रभाग रचना करताना शासनाकडून आक्षेप व हरकती बोलावण्यात येतात परंतु हिवरखेड चे लचके तोडण्यात येऊ नये यासाठी त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षानी अथवा लोकप्रतिनिधींनी अथवा स्वयंघोषित नेत्यांनी याला लिखित स्वरूपात कडाडून विरोध केला नाही अशी माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या नावाखाली वॉर्ड क्र 5 खेड्याला जोडल्या गेला. त्यामुळे जनता तथाकथित जागतिक दर्जाचा विकास आता अनुभवत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दुसरीकडे ऑगस्ट महिन्यातील वादग्रस्त व तहकूब झालेल्या ग्रामसभेत वेळेवर येणारे विषयात एका अर्जावरून थेट हिवरखेड गावाची फाळणी करून दोन ग्रामपंचायती कराव्या पन नगरपंचायत करू नये असा अफलातून ठराव हिवरखेड ग्रामपंचायतने घेतला व गावाची फाडनी करून दोन ग्रामपंचायती करण्याचा तो अफलातून ठराव दोनच दिवसात थेट नगर विकास मंत्रालयाच्या रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद करण्यात आला यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

त्यामुळे स्वतःच्या स्वार्थापोटी हिवरखेड चे आणखी किती लचके तोडणार? असा प्रश्न जनतेच्या मनात खदखदत असून हिवरखेड ची काही जनता 5 ऑक्‍टोबर रोजी हिवरखेड पंचायत समिती भाग एक करीता मतदान करेल तर हिवरखेड वार्ड क्र 5 ची जनता तळेगाव जि प सर्कल साठी मतदान करेल. पण हिवरखेड ची जनता महात्मा गांधीजीच्या विचारावर चालणारी आणि शांतता प्रिय असल्याने त्याचा गैरफायदा तर काही स्वार्थी लोक घेत नाहीत ना? ही बाब या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे.

यानिमित्ताने अजब स्वार्थ की गजब कहानी असे बोल नागरिकांच्या तोंडून निघत आहेत.

Tags: AkolaDheeraj BajajHivarkhed
Previous Post

शहीद जवान निलेश धांडे यांचे पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

server down whats app facebook instagram तब्बल ६ तास ‘डाऊन’; भारतातील ५३ कोटी युजर्संना फटका

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
facebook

server down whats app facebook instagram तब्बल ६ तास ‘डाऊन’; भारतातील ५३ कोटी युजर्संना फटका

उद्धव ठाकरे

शिवसेना म्हणते, "जय जवान, जय किसानचे नारे कशासाठी द्यायचे?"

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.